Tuesday, 11 Jan, 2022
अभिनेता जितेंद्र जोशीला कोरोनाची लागण, पोस्टमध्ये लिहीलं "अत्यंत त्रासदायक आणि "ताप"दायक अनुभव"

नव्या वर्षात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याचं पाहायला मिळतय. पुन्हा 2022 या वर्षातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली असून कोव्हीड चाचणी पॉझिटीव्ह आलीय. यात मनोरंजन विश्वातही कोरोना व्हायरस शिरल्याचं पाहायला मिळतय...... Read more...

Tuesday, 11 Jan, 2022
Breaking : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात केलं दाखल

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना लागण झाल्याचं लक्षात आल्यावर तातडीने त्यांना मुंबईच्या ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलय. लतादीदी या 92 वर्षांच्या आहेत. आणि त्याचं वय पाहता त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात..... Read more...

Monday, 10 Jan, 2022
पाहा Photos : बाळासोबतच्या रिंक राजगुरुच्या गोंडस फोटोंनी वेधलं लक्षं

'सैराट' फेम रिंकू राजगुरु ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रिंकू ही सोशल मिडीयावर सक्रिय असते. त्यामुळे चाहत्यांना रिंकूचे नवे फोटो आणि विविध व्हिडीओ तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात. 

नुकतेच..... Read more...

Monday, 10 Jan, 2022
पाहा Video : ही अभिनेत्री देखील थिरकली साराच्या 'चका चक...' गाण्यावर

सोशल मिडीयावर सध्या कोणतं नवीन गाणं आलं की मग त्या गाण्यावरील डान्स व्हिडीओचा ट्रेंड पाहायला मिळतो. सध्या विविध गाणी ट्रेंडिंग असताना अतरंगी रे सिनेमातील चका चक या गाण्याची सोशल मिडीयावर चलती आहे. सेलिब्रिटींसह अनेकजण या..... Read more...

Monday, 10 Jan, 2022
मराठी शिक्षणपद्धतीचा आरसा दर्शवणारी वेब सिरीज 'बदली'चा ट्रेलर प्रदर्शित

निमशहरी भाग जिथे किमान सोयीसुविधा असतात त्या भागात स्थायिक असलेल्या शिक्षकाची बदली जेव्हा पहिल्यांदा दळणवळण आणि सोयीसुविधांची वानवा असलेल्या एखाद्या खेड्यात होते तेव्हा तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांची तारेवरील कसरत होते. विद्यार्थ्यांना गोळा करण्यापासून ते..... Read more...

Monday, 10 Jan, 2022
पाहा Video : उत्कर्ष शिंदेने घेतली त्या चहावाला चाहत्याची भेट

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनलाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नुकतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या कार्यक्रमातील स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. यंदाच्या सिझनमधील स्पर्धक उत्कर्ष शिंदेचेही असंख्य चाहते आहेत. यापैकीच..... Read more...

Monday, 10 Jan, 2022
पाहा Photos : या मंडळींच्या उपस्थितीत सुयशने साजरा केला वाढदिवस

अभिनेता सुयश टिळकच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर चाहत्यांसह त्याच्या मित्रमंडळींना त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातच सुयशच्या वाढदिवसानिमित्ताने त्याची पत्नि आयुषीकडूनही त्याला खास शुभेच्छा मिळाल्या आहेत. आयुषीने सोशल मिडीयावर दोघांचा खास..... Read more...

Monday, 10 Jan, 2022
या कारणासाठी एकत्र जमले बिग बॉस मराठी 3 चे स्पर्धक

नुकतच बिग बॉस मराठी सिझन 3 ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे प्रेक्षकांना बिग बॉस मराठीची आठवण येत आहेत. मात्र नुकतीच यंदाच्या सिझनमधील स्पर्धकांची झलक सोशल मिडीयावर पाहायला मिळाली आहे. सोशल मिडीयावर एक फोटो चर्चेत आला..... Read more...