By | Monday, 10 Dec, 2018

सारा अली खान आहे, फिटनेस फ्रीक शेअर केला आपला डाएट प्लॅन आणि वर्कआऊट

अलीकडे कलाकार त्यांच्या आजाराविषयी खुलेपणाने बोलताना दिसत आहेत. सैफ अली खानची  सारा अली खाननेही अलीकडेच तिच्या आजाराविषयी करणच्या शोमध्ये सांगितलं. साराने या तिच्या पीसीओडी (पॉलिसिस्टीक ओव्हरीअन सिंड्रोम)ला समर्थपणे दिलेल्या लढ्याविषयी सांगितलं. एकेकाळी साराचं वजन ९६ किलो.....

Read more

By | Friday, 07 Dec, 2018

सैफ-करिनाच्या लाडक्या तैमूरच्या वाढदिवसाची घाई, सुरु आहे सेलिब्रेशन

लहान मुलांना त्यांच्या वाढदिवसाचं खुपच अप्रुप असतं. वर्षातून एकदा हक्काने लाड करून घेण्याचा, गिफ्ट्स मिळवण्याचा हा दिवस असल्याने बच्चे कंपनी खुषीत असते. स्टारकिड्स तरी त्याला कसे अपवाद असणार! त्यातल्या त्यात वाढदिवस छोटे नवाब तैमूरचा असेल.....

Read more

By | Friday, 07 Dec, 2018

सोनाली, इरफान नंतर आता कोण? बॉलिवूडला लागलंय कॅन्सरचं ग्रहण

कॅन्सरचं नुसतं नाव काढलं तरी अनेकजण घाबरतात. सध्या कॅन्सरग्र्स्त रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. उत्तम जीवनशैली असणारे बॉलिवूडकरही कॅन्सरच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत. इरफान खान, सोनाली बेंद्रे या आघाडीच्या कलाकारांनासुद्धा कॅन्सरशी झुंज देताना आपण सध्या पाहतोय. बॉलिवूडमध्येही.....

Read more

By | Tuesday, 04 Dec, 2018

शर्मिला टागोर यांनी सूनबाई अमृता सिंहला दिली कौतुकाची थाप

येत्या काही दिवसात आणखी एक स्टार किड बॉलिवूडच्या जगात नशीब आजमावणार आहे ती म्हणजे सारा अली खान. 'केदारनाथ' या सिनेमातून सारा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई - वडिलांचं ग्लॅमर अनुभवत मोठी झालेल्या साराचं आजी आणि.....

Read more

By | Monday, 03 Dec, 2018

Exclusive: लाडकी लेक नितारासोबत अक्षय कुमार पाहणार ‘2.O’

शंकर दिग्दर्शित आणि रजनीकांत स्टारर 2.O सिनेमात अक्षय कुमार प्रमुख भूमिका साकारतोय, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण तुम्हाला हे माहितीय खुद्द बॉलिवूड खिलाडीनेच स्वत:चा हा बिग बजेट आणि महत्त्वकांक्षी सिनेमा अद्याप पाहिलेला नाही......

Read more

By | Saturday, 01 Dec, 2018

Trailer Preview: रोहित शेट्टी आणि रणवीर सिंहचा 'सिंबा' धम्माल उडवून देणार

दिग्दर्शक रोहित शेट्टीचे सिनेमे म्हणजे अॅक्शन, ड्रामा आणि लव्हस्टोरी यांनी भरपूर आणि यातच सोने पे सुहागा म्हणजे  धम्माल मनोरंजनाची हमाखास गॅरण्टी. आपल्या धकाधकीच्या आयुष्यातला सर्व ताण विसरायचा आणि तीन तास रोहित शेट्टीचा सिनेमा फुल ऑन.....

Read more

By | Tuesday, 27 Nov, 2018

Exclusive: क्रोमॅन किंवा डॉक्टर रिचर्ड नाही तर अक्षय कुमार ‘2.0’ मध्ये साकारतोय ही भूमिका

जेव्हा दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या बहुचर्चित आणि भारतातल्या सर्वात मोठ्या बिग बजेट सिनेमाचा टिझर व्हिडीओ प्रदर्शित झाला तेव्हा रजनीकांतपेक्षा अक्षय कुमारच्या भूमिकेचीच प्रचंड चर्चा झाली. त्याचे आक्राळ-विक्राळ रुप.....

Read more

By | Wednesday, 21 Nov, 2018

संगीत सोहळ्यात देसी गर्लला इम्प्रेस करण्यासाठी निक जोनास करतोय या गाण्याची तयारी

नवपरिणीत 'दीपवीर'चे कौतुकसोहळे थांबायचं नाव घेत नसतानाच बॉलिवूड आणखी एका लग्नसोहळ्यासाठी सिद्ध झालं आहे. हा सोहळा आहे देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचा.... सध्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशातील स्थळांना प्राधान्य दिलं जात असताना.....

Read more