By | Saturday, 13 Oct, 2018

नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणात अभिनेत्री डेझी शाह आज नोंदवणार जबाब

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांच्या गैरवर्तवणुविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आता याप्रकरणी कसून या चौकशीला सुरुवात केली आहे. तनुश्री दत्ताच्या या प्रकरणात अभिनेत्री डेझी शाह ही एक महत्त्वाची साक्षीदार असून पोलिस ओशिवरा ठाण्यातच तिचा जबाब नोंदवणार.....

Read more

By | Saturday, 13 Oct, 2018

साजिद खाननंतर आता नाना पाटेकरांचा पण 'हाऊसफुल 4'मधून पत्ता कट

बॉलिवूडमध्ये जणू काही #MeToo नावाचं वादळच आलं आहे. या वादळात अनेक कलाकारांचे खरे चेहरे समोर येत असल्याचं बोललं जात आहे. पण जिच्यापासून या वादळाची सुरुवात झाली त्या तनुश्री दत्ताच्या आरोपांचा फटका आता नाना पाटेकरांच्या सिनेकारकिर्दीलासुध्दा.....

Read more

By | Friday, 12 Oct, 2018

EXCLUSIVE:अमृता सिंहने लेक साराला लैंगिक गैरवर्तवणुकीबद्दल आवाज उठवण्याचा दिला सल्ला

अभिनेत्री अमृता सिंह मुलगी सारा अली खानबाबत खुपच प्रोटेक्टिव्ह आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान बॉलिवूड पदार्पणासाठी आता सज्ज झाली असून पदार्पणापूर्वीच तिच्या हातात दोन सिनेमे आहेत. एक आहे ‘केदारनाथ’.....

Read more

By | Thursday, 11 Oct, 2018

नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणात अभिनेत्री डेझी शाहचं नाव, पोलिस करणार चौकशी

नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणाला आता हळूहळू वेग प्राप्त होत आहे. बुधवारी तनुश्री दत्ताने याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदविल्यानंतर तिच्या जबाबनुसार अभिनेत्री डेझी शाहचं नाव समोर आलं असून पोलिस लवकरच डेजी शाहचीसुध्दा या प्रकरणात.....

Read more

By | Thursday, 11 Oct, 2018

Exclusive: तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यासह चौघांविरोधात नोंदवला हा जबाब

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यासह हॉर्न ओके प्लिज सिनेमाचे निर्माते सामी सिध्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग आणि कोरियोग्राफर गणेश यांच्याविरोधात बुधवारी जबाब नोंदविल्यानंतर या चौघांविरोधात ओशिवरा पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. पिपींगमूनच्या हाती एक्सक्ल्युझिव्हरित्या.....

Read more

By | Tuesday, 09 Oct, 2018

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या प्रदर्शनापूर्वीच आमिर खान घेणार करण जोहरसोबत कॉफी

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या पॉप्युलर 'कॉफी विथ करण'च्या आगामी सीझनची प्रचंड उत्सुकता आहे. आत्तापर्यंत या शोमध्ये हजेरी लावलेल्या सेलिब्रिटींबाबत खुलासा झाला असून लवकरच या शोमध्ये बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान उपस्थिती लावणार असल्याचे एक्सक्ल्युझिव्ह वृत्त पिपींगमूनच्या.....

Read more

By | Friday, 21 Sep, 2018

'संजू' सिनेमाचे सहाय्यक दिग्दर्शक करणार 'दोस्ताना-2'चं दिग्दर्शन

करण जोहरच्या ‘दोस्ताना’ सिनेमाच्या सिक्वेलच्या चर्चांना एकीकडे चर्चांना उधाण आलं असताना पिपींगमूनच्या हाती एक नवीन खबर लागली आहे. रोज एक ना अनेक बातम्या या सिक्वेलच्या कलाकार आणि दिग्दर्शनाबाबत येत होत्या. पण त्याबाबत नेमकं काय अजुन.....

Read more

By | Thursday, 20 Sep, 2018

करण जोहर घेऊन येतोय हॉरर सिनेमा; विकी कौशल दिसणार प्रमुख भूमिकेत

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मनमर्जिया सिनेमानंतर विकी कौशलच्या पारड्यात आता आणखी एक सिनेमा पडला आहे. त्याच्या ‘राझी’ सिनेमातील भूमिकेपासून प्रचंड इम्प्रेस झालेला करण जोहर त्याला आपल्या आगामी सिनेमात कास्ट करू इच्छित आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित राझी.....

Read more