By | Tuesday, 20 Nov, 2018

रणवीरची बहिण रितीका भवनानी वहिनी दीपिकाचं करणार ग्रॅण्ड पार्टी देऊन स्वागत

दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडचे बाजीराव व मस्तानी एकमेकांचे झाल्यापासून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्याच्यांवर चोहोबाजूंनी फक्त सुखाची बरसात होतेय. अशातच पिपींगमूनच्या हाती एक एक्सक्ल्युझिव्ह वृत्त आलं आहे. ते म्हणजे दीपिकाच्या नणंदबाई म्हणजेच रणवीरची.....

Read more

By | Friday, 16 Nov, 2018

करण जोहरचे हे नवीन स्टुडंटस् झळकणार 'कॉफी विथ करण'मध्ये

दिग्दर्शक करण जोहर सध्या कॉफी विथ करण या त्याच्या शोमुळे बराच चर्चेत आहे. तुम्हाला सर्वांना माहितच असेल विविध हटके सेलिब्रिटी जोड्यांना शोमध्ये आमंत्रित करुन करण त्यांच्या मनातलं ओठांवर घेऊन येतो. त्यामुळे हा शो नेहमीच टीआरपीच्या.....

Read more

By | Monday, 05 Nov, 2018

Exclusive:आमिर म्हणाला,"श्रीदेवी मला खुप आवडायच्या,त्यांच्यासोबत हा सिनेमा करायचा होता"

बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान लवकरच दिवाळीत या वर्षातील सर्वात बिग बजेट सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाद्वारे तो प्रथमच बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करतोय. हा अनुभव.....

Read more

By | Thursday, 25 Oct, 2018

Exclusive:अर्जुन-मलायका लवकरच करणार आपल्या नात्याला अधिकृत

सर्वात आधी पिपींगमून डॉट कॉमनेच अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नात्याची बातमी दिली होती. आता यांच्या नात्यात लवकरच पुढचं पाऊल उचललं जाणार आहे. सध्या दोघंही खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों, याच अंदाजात.....

Read more

By | Thursday, 25 Oct, 2018

Exclusive: आयुष्मान खुराना दिसणार अमोल पालेकरांच्या भूमिकेत?

सध्या बॉलिवूडमध्ये यशोशिखरावर कोण असेल,असं म्हटलं तर चटकन आयुष्मान खुरानाचं नाव येतं. अंधाधून आणि बधाई हो या एकामागोमाग एक प्रदर्शित झालेल्या त्याच्या सिनेमाला फक्त प्रेक्षकांनीच नाही तर समिक्षकांनीसुध्दा जबरदस्त पसंतीची पावती दिली. या दोन्ही सिनेमांमध्ये.....

Read more

By | Wednesday, 24 Oct, 2018

#MeToo वादळात अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' सापडणार अडचणीत?

बिग बी अमिताभ बच्चन हे नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन असेलला ‘झुंड’ या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करणार यापेक्षा आनंदाची कोणतीच मोठी बातमी चाहत्यांसाठी नव्हती. पण महत्त्वाचं म्हणजे आता या सिनेमाचं भवितव्यचं अंधारात असल्याचं समजतंय. पिपींगमूनला सूत्रांनी दिलेल्या.....

Read more

By | Tuesday, 23 Oct, 2018

Exclusive:अजय देवगणसोबत 'तानाजी'मध्ये झळकणार काजोल

बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री काजोल हिचा ‘दिलवाले’नंतर  जवळपास दोन-तीन वर्षांनी आता ‘हेलिकॉप्टर ईला’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्याच्या प्रोमोशन आणि इव्हेंट्ससाठी तिने खुप पुढाकार घेतला. नेहमीच आपल्या कुटुंबाला.....

Read more

By | Monday, 22 Oct, 2018

Exclusive: हाऊसफुल 4 मधून नाना पाटेकरांना बाहेरचा रस्ता; राणा डुग्गुबाटी करणार रिप्लेस

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपानंतर हाऊसफुल 4 सिनेमाला बरंच नुकसान सोसावं लागलं. बॉलिवूडमध्ये सध्या घोंघावणारं #MeToo वादळात सिनेमाचा दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांच्यावरसुध्दा आरोप लागल्यानंतर सिनेमाचं भवितव्य अधांतरीच होतं. पण नंतर साजिदच्या जागी दिग्दर्शक फरहाद.....

Read more