By Team peepingmoon | Thursday, 24 Mar, 2022

'क्राइम पेट्रोल 2.0' मध्ये तपास अधिकारी सुनील केळकरची भूमिकेत मंगेश देसाई

 सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील गुन्हेगारी सत्य कथांवर आधारित शो क्राइम पेट्रोल 2.0 जेव्हापासून सुरू झाला आहे, तेव्हापासून त्याला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम आणि कौतुक मिळत आहे. रहस्य, थरार आणि भयानक कट-कारस्थानांच्या या कथा प्रेक्षकांना भयाचा अनुभव देतात......

Read more

By Team peepingmoon | Thursday, 24 Mar, 2022

Photos: छोट्या पडद्यावरच्या या कलाकारांनी घेतलं कोल्हापुरच्या महालक्ष्मीचं दर्शन!

येत्या ३ एप्रिलला स्टार प्रवाह परिवाराचा दिमाखदार पुरस्कार सोहळा रंगणार आहे. छोट्या पडद्यावरच्या लाडक्या मालिकेतले कलाकार एकत्र रंगमंचावर अवतरणार आहेत. या सोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत. तत्पूर्वी सुख म्हणजे नक्की काय असतं या लोकप्रिय.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 23 Mar, 2022

'मैं थकेगा नहीं साला..' डॉ. अमोल कोल्हेंंचा हा व्हिडीओ पाहिलात का?

ऐतिासिक भूमिकांसाठी प्रसिध्द असणारे प्रसिध्द अभिनेते आणि डॉ. अमोल कोल्हे हे सोशल मिडयावर खुप सक्रीय असतात. अनेकदा ज्वलंत विषयावर ते व्यक्त होतात. नुकताच अमोल कोल्हे यांनी त्यांच्या हेवी वर्कआऊटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे......

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 23 Mar, 2022

हेमांगी कवी म्हणते, “प्रत्येकाला वाटतं की आयुष्यात एकदा तरी…”

आपल्या बिनधास्त आणि बेधडक व्यक्तव्यांसाठी अभिनेत्री हेमांगी कवी चर्चेत असते. ती आपलं मत ठामपणे मांडते. सोशल मिडीयावर तिच्या प्रत्येक पोस्टची चर्चा रंगते.विविध विषयांवरील मतं हेमांगी तिच्या पोस्टमधून मांडत असते. 

नुकतंच हेमांगी कवीने अभिनेत्री छाया कदम हिच्यासाठी.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 23 Mar, 2022

स्वप्नपूर्ती! सिध्दार्थ-मितालीने मुंबईत खरेदी केलं नवं घर

मराठी सिनेविश्वातील एक क्युट सेलिब्रिटी जोडी म्हणून सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर चर्चेत असतात. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या या जोडीने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 23 Mar, 2022

Photos: रिंकूचे हे फोटो पाहून तुम्हाला लागेल याड!

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. रिंकूने नुकताच तिच्या नजाकत आणि अदाकारीने.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 23 Mar, 2022

विवेक अग्निहोत्री म्हणतात, “लता मंगेशकर ‘द कश्मीर फाइल्स’साठी…”

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मिर फाईल्स अनेक कारणांनी चर्चेत आहेत. या चित्रपटावरुन दररोज वादंग निर्माण होत असून नुकताच ‘द कश्मीर फाइल्स’ चे दिग्दर्शक विवेक यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर या ‘द.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 23 Mar, 2022

Videos: 'चंद्रमुखी'च्या चंद्राचा लुक उलगडला, अभिनेत्री अमृता खानविलकर चंद्राच्या भूमिकेत

विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित असलेला बहुचर्चित मराठी सिनेमा चंद्रमुखी लवकरच भेटीला येतोय. अभिनेता आणि प्रसिध्द दिग्दर्शक प्रसाद ओक या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतोय. मराठीतील आघाडीची ्भिने६ी अमृता खानविकर चंद्रमुखी म्हणून झळकतेय याचा.....

Read more