By miss moon | Tuesday, 22 Dec, 2020

शुभ्राकडून सोहमला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, आशुतोषसाठी तेजश्रीची खास पोस्ट

'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. या मालिकेचे असंख्य चाहते आहेत. मालिकेच्या कहाणीसोबतच या मालिकेतील कलाकारांनी साकारलेली विविधं पात्रेदेखील प्रेक्षकांची आवडती आहेत. या मालिकेत जशी सासू-सूनेची, आई-मुलाची जोडी प्रसिद्ध आहे तशीच शुभ्रा आणि सोहमची.....

Read more

By miss moon | Tuesday, 22 Dec, 2020

कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात असे थिरकले होते दिग्दर्शक रवी जाधव

सोशल मिडीयावर लॉकडाउनच्या काळात थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंड सुरु झाला होता. त्यानंतर हा ट्रेंड अधूनमधून सोशल मिडीयावर पाहायला मिळतो. अनेक कलाकार त्यांचे थ्रोबॅक, लहानपणीचे फोटो शेयर करताना दिसतात. यात दिग्दर्शक रवी जाधवही त्यांचे विविध फोटो सोशल.....

Read more

By miss moon | Tuesday, 22 Dec, 2020

पाहा Video : "कजरा मोहब्बत वाला.." गाण्यावर थिरकल्या फुलवा आणि प्राजक्ता

जुन्या गाण्यांची मजा काही औरच असते. मग त्या गाण्यांवर एखादा परफॉर्मन्स करायला किंवा ती गाणी गायला अनेकांना आवडतं. असाच एका प्रसिद्ध जुन्या गाण्यावर एक डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत आला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने हा व्हिडीओ.....

Read more

By miss moon | Monday, 21 Dec, 2020

'अग्गंबाई सासूबाई' मालिका निर्णायक वळणावर, सोहम मनापासून मागणार आईची माफी

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत सध्या आई-मुलाचा दुरावा पाहायला मिळतोय. आसावरी तिच्या बबड्यापासून दूर गेलीये. पण या सगळ्यात आसावरी आणि अभिजितने त्यांचा वेगळा संसार थाटला आहे. अभिजितने सगळी प्रॉपर्टी सोहमच्या नावाने केल्यानंतर ते वेगळे राहत आहेत......

Read more

By miss moon | Saturday, 19 Dec, 2020

'देवमाणूस' आणि 'कारभारी लयभारी' कलाकारांची 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर धमाल

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर अनेक कलाकार येत असतात. त्यातच प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेचे कलाकारही या विनोदवीरांच्या मंचावर धमाल करताना दिसतात. नुकतच या मंचावर 'देवमाणूस' आणि 'कारभारी लयभारी' मालिकेची टीम हजर होती. 

यावेळी.....

Read more

By miss moon | Friday, 18 Dec, 2020

19 जानेवारीला पु्ण्यात विवाहबंधनात अडकणार मानसी नाईक आणि प्रदीप

अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांची लग्नाची तारीख आता समोर आली आहे. नुकत्याच एका प्रसिद्ध पोर्टलने दिलेल्या मुलाखतीत मानसीने तिच्या लग्नाची तारीख अनाउंस केली आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2021मध्ये मानसी प्रदीपसोबत विवाहबंधनात अडकणार आहे......

Read more

By miss moon | Friday, 18 Dec, 2020

मानसी नाईक आणि प्रदीपच्या लग्नाचं काउंटडाउन झालं सुरु, लवकरच वाजणार सनई चौघडे

अभिनेत्री मानसी नाईकने यावर्षी तिच्या वाढदिवसाला तिच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं. मानसीने सोशल मिडीयावर प्रेमाची कबुली दिली. प्रदीप खरेरासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने सगळ्यांना सांगितलं. सोशल मिडीयावर या कपलची जोरदार चर्चा रंगली. मानसी-प्रदीपचे व्हिडीओ,.....

Read more

By miss moon | Friday, 18 Dec, 2020

अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण, त्यांच्या मुंबईतील नाटकाचे पुढील प्रयोग रद्द

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशांत दामले यांची कोव्हिडची चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आणि त्यामुळे त्यांच्या नाटकाचे मुंबईतील रिओपनिंगचे प्रयोग रद्द करण्यात आले.....

Read more