By miss moon | Friday, 18 Dec, 2020

पाहा Video : पुन्हा 'सही रे सही'ची धूम, भरत जाधव यांनी शेयर केला व्हिडीओ

एकीकडे सिनेमागृहे सुरु झाल्यानंतर नाट्यगृहेही सुरु झाली आहेत. आणि आता नाटकांच्या प्रयोगांना सुरुवात झाली आहे. 12 डिसेंबर रोज एका लग्नाची पुढची गोष्ट या प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या नाटकाने नाट्यसृष्टीची पुन्हा सुरुवात झाली. आणि.....

Read more

By miss moon | Friday, 18 Dec, 2020

लहापणी प्राजक्ता माळीला सोनाली बेंद्रेकडून मिळाली होती ही खास भेट, शेयर केली लहानपणीची ही आठवण

अभिनेत्री प्राजक्ता माळी एक उत्तम नृत्यांगना आहे हे ती चाहत्यांना माहिती आहे. लहानपणापासून नृत्याची आवड असलेली प्राजक्ता आता अभिनेत्री, सूत्रसंचालक अशा विविध रुपात दिसते. प्राजक्ताच्या नृत्याचा प्रवास हा लहानपणी एका प्रसिद्ध रिएलिटी शोमधून झाला होता......

Read more

By miss moon | Friday, 18 Dec, 2020

अभिनेत्री मानसी साळवीचं 13 वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक, साकारणार आय.पी.एस. ऑफिसर

'काय घडलं त्या रात्री?' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुख्य म्हणजे या मालिकेतून अभिनेत्री मानसी साळवी तब्बल 13 वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा एन्ट्री करत आहे. मानसीने याआधी सौदामिनी, नुपूर या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. असंभव.....

Read more

By miss moon | Friday, 18 Dec, 2020

अभिनेत्री अमृता खानविलकरने शेयर केले हॅपी फेसेस फोटो

अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर तिचे विविध फोटो पोस्ट करते. अमृताने नुकतेच काही खास सेल्फि चाहत्यांसाठी शेयर केले आहेत.

"वुगली वुगली वुश" असं कॅप्शन देऊन अमृताने तिचे हे आनंदी फोटो शेयर केले.....

Read more

By miss moon | Friday, 18 Dec, 2020

'कॉमेडी बिमेडी'च्या निमित्ताने पहिल्यांदाच सूत्रसंचालन करतेय ही अभिनेत्री

सध्या मराठी टेलिव्हीजनवर विविध मालिका आणि रिएलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यातच एक विनोदी कार्यक्रम सगळ्यांचं लक्ष वेधतोय. 'कॉमेडी बिमेडी' हा नवा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवतोय. मनोरंजन विश्वातील विनोदाचं जबरदस्त टायमिंग असलेले कलाकार या.....

Read more

By miss moon | Thursday, 17 Dec, 2020

पुढील वर्षी येणार विविध क्षेत्रांमधील फॅशनला गौरवणारा मराठीमधील हा पहिला पुरस्कार

मराठी मनोरंजन विश्वात विविध पुरस्कार सोहळे रंगतात. यातच आता आणखी एक भर पडली आहे. विविध क्षेत्रांमधील फॅशनला गौरवण्यात येणारा पहिला मराठी पुरस्कार पुढील वर्षी म्हणजेच 2021मध्ये भेटीला येत  आहे. 'M'TOWN STYLE AWARD- CELEBRATING FASHION' असं या पुरस्कार.....

Read more

By miss moon | Thursday, 17 Dec, 2020

पाहा Video : लग्नानंतर ही गोष्ट करण्याची सई लोकूरची होती इच्छा, कोलकातामध्ये पतिसोबत करतेय भटकंती

बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय यांचा नुकताच लग्नसोहळा पार पडला. लग्नाचे विविध कार्यक्रम बेळगावात पार पडले. मात्र त्यानंतर सई तिच्या सासरी कोलकातामध्ये आहे. कोरोनाग्रस्त परिस्थितीत हनीमूनसाठी देशाबाहेर न जाता सध्या सई.....

Read more

By miss moon | Thursday, 17 Dec, 2020

'भारत माझा देश आहे' या सिनेमात झळकणार हे कलाकार

'अहिंसा परमो धर्म:, धर्म हिंसा तथैव च:' अशी टॅगलाईन असलेल्या 'भारत माझा देश आहे' या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर झळकल्यानंतर आता चित्रपटातील कलाकारही प्रेक्षकांसमोर आले आहेत. या सिनेमाच्या पोस्टर रिलीजनंतर या सिनेमात कोण कलाकार.....

Read more