By miss moon | Thursday, 17 Dec, 2020

या अभिनेत्रीकडून रितेश देशमुखला मिळाल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

अभिनेता रितेश देशमुखवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशला त्याच्या 42 व्या वाढदिवसानिमित्ताने आणखी एका खास व्यक्तिने शुभेच्छा दिल्या आहेत. ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी.....

Read more

By miss moon | Thursday, 17 Dec, 2020

अभिनेत्री मानसी साळवीचं बऱ्याच वर्षांनी मराठी टेलिव्हीजनवर पुनरागमन, नवी मालिका लवकरच..

सध्या विविध विषयांवर आधारित मालिका टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकांच्या गर्दीत आणखी एक वेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  काय घडलं त्या रात्री ? असं या मालिकेचं नाव आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित.....

Read more

By miss moon | Thursday, 17 Dec, 2020

अभिनेत्री अमृता खानविलकरनेही क्लिक केला सनकिस्ड फोटो, अमेय म्हणतो "सन वर पण जळली सगळी पोरं"

सोशल मिडीयावर अभिनेत्री अमृता खानविलकरचे सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहायला मिळतात. नुकतेच अमृताने तिचे काही खास सेल्फि शेयर केले आहेत. 

काही दिवसांपूर्वी अभिनेता अमेय वाघने सन किस्ड फोटोच्या टीप्स शेयर केल्या.....

Read more

By miss moon | Thursday, 17 Dec, 2020

पाहा Video : 'डॉक्टर डॉन' आहे या प्रसिद्ध गायकाचा चाहता, गिटारवर वाजवलं हे गाणं

'डॉक्टर डॉन' या मालिकेतून अभिनेता देवदत्त नागे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या शूटींगदरम्यान ब्रेकटाईममध्ये देवदत्त त्याचे छंद जोपासताना दिसतोय. देवदत्त कधी गिटारवर त्याचं आवडतं गाणं वाजवतो तर कधी त्याच्या कोस्टारसोबत मस्ती करतो. देवदत्तने नुकताच.....

Read more

By miss moon | Thursday, 17 Dec, 2020

पाहा Photos : गायिका कार्तिकी गायकवाडच्या लग्नाला या खास पाहुण्यांनी लावली हजेरी

गायिका कार्तिकी गायकवाड ही रोनीत पिसेसोबत नुकतच लग्नबंधनात अडकली आहे. कार्तिकीच्या लग्नाचे विविध कार्यक्रम नुकतेच पार पडले. 

या लग्नसोहळ्यासाठी अनेक नामवंत पाहुण्यांनी हजेरी लावली होती. कार्तिकीच्या लग्नात प्रसिद्ध शास्त्रिय गायक राहुल देशपांडे,.....

Read more

By miss moon | Wednesday, 16 Dec, 2020

अली अब्बास जफरच्या वेब सिरीजमध्ये दिसणार सैफ अली खानचा 'तांडव', उद्या टीझर होणार रिलीज

'सेक्रेड गेम्स' या सिरीजच्या यशानंतर आता सैफ अली खान एका राजकारणी थ्रिलरमध्ये दिसणार आहे. 'तांडव' असंं या वेब सिरीजचं नाव आहे. अली अब्बास जफरने या वेब सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओवर ही वेब.....

Read more

By miss moon | Wednesday, 16 Dec, 2020

दुबईत पार पडणार 'गल्फ सिने फेस्ट 2021', महेश कोठारेंच्या हस्ते लोगोचे अनावरण

 नव्या वर्षाची सुरुवात नव्या जोमाने करता यावी यासाठी दुबईत एक खास फिल्म महोत्सव पार पडणार आहे. 'गल्फ सिने फेस्ट 2021' असं या महोत्सवाचं नाव आहे. नुकतच या महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक महेश.....

Read more

By miss moon | Wednesday, 16 Dec, 2020

अखेर दिशा परमारने राहुल वैद्यच्या लग्नाच्या प्रस्तावाला दिला होकार

बिग बॉस या शोच्या 14व्या पर्वात स्पर्धक बनलेला गायक राहुल वैद्यने बिग बॉसच्या घरात त्याची मैत्रीण दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. राहुलने बिग बॉसच्या घरात टीशर्टवर दिशाचं नाव लिहून तिला प्रपोज केलं. मात्र दिशाचं.....

Read more