By miss moon | Sunday, 02 Aug, 2020

अभिनेत्री स्मिता गोंदकरने असा साजरा केला रक्षाबंधनाचा सण

आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने सेलिब्रिटी मंडळीही हा सण उत्साहात साजरा करत आहेत. कोरोनाग्रस्त परिस्थितीतही हा सण कलाकार आनंद आणि उत्साहात साजरा करत आहेत. 

सोशल मिडीयावरही रक्षाबंधनाच्या निमित्ताने सेलिब्रिटींच्या त्यांच्या भावा बहीणीसोबतच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत.

Read more

By miss moon | Friday, 31 Jul, 2020

या अभिनेत्रीमुळे सचिन पिळगावकर यांना निर्माण झाली उर्दू भाषेची आवड, शेयर केली आठवण

अभिनेता सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या करियरची सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं होत. 'मझली दीदी' या सिनेमाच्या निमित्ताने सचिन अभिनेत्री मीना कुमारी यांच्यासोबत झळकले होते......

Read more

By miss moon | Friday, 31 Jul, 2020

घरातच असा सुरु आहे अभिनेता आदिनाथ कोठारेचा व्यायाम

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत  वर्कआउट करण्यासाठी जीम बंद आहेत. मात्र फिटनेसप्रेमी घरातच व्यायाम करताना दिसत आहेत. निरोगी आरोग्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरात योगा, व्यायाम या गोष्टी केल्या जात आहेत.

अभिनेता आदिनाथ कोठारेदेखील घरातच गेल्या काही महिन्यांपासून घरातच.....

Read more

By miss moon | Friday, 31 Jul, 2020

पाहा Photos : लग्नाच्या सहा महिन्यांनंतर परी तेलंगने पोस्ट केले लग्नाचे हे फोटो

लक्ष्य मालिकेत लक्षवेधी भूमिका साकारणारी अभिनेत्री परी तेलंगने नुकतेच सोशल मिडीयावर तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. याचवर्षी 31 जानेवारी रोजी परी आणि सिद्धेश शिरगावकर यांचं लग्न पार पडलं होतं. त्यांच्या लग्नाला नुकतेच 6 महिने.....

Read more

By miss moon | Friday, 31 Jul, 2020

अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणते, "बटा काढत, नटून फिरण्याचे माझ्यात संयम नाहीत"

लॉकडाउननंतर आता मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली असून या कार्यक्रमाचे नवे भाग प्रसारित होत आहेत. या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळी सुत्रसंचालकाच्या भूमिकेत आहेत. 

Read more

By miss moon | Friday, 31 Jul, 2020

मुलगा अबरामचा हा फोटो पोस्ट करून किंग खानने दिल्या ईदच्या शुभेच्छा

किंग खान शाहरुख खान तसा सोशल मिडीयावर कमी सक्रिय असतो. मात्र सण उत्सवाला तो आवर्जुन त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसतो. ईदच्या निमित्तानेही शाहरुखने त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नुकतच शाहरुखने मुलगा अब्राम खानचा फोटो सोशल.....

Read more

By miss moon | Friday, 31 Jul, 2020

'घाडगे एण्ड सून' फेम या अभिनेत्रीला येत आहे या गोष्टीची आठवण

सध्या मनोरंजन विश्वाच्या कामाला आणि चित्रीकरणाला सुरुवात झाली असली तरी सिनेमागृहे, मल्टीप्लेक्स अद्याप बंदच आहेत. त्यामुळे थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याचा अनुभव सध्यातरी प्रेक्षकांना घेत येत नाहीय. मात्र ओटीटीवर विविध सिनेमे प्रदर्शित होत असल्याने घरबसल्या ते पाहता.....

Read more

By miss moon | Friday, 31 Jul, 2020

सलमान खानने या अंदाजात चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

देशभरात ईदच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहे. त्यातच अभिनेता सलमान खाननेही त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी सलमानने एक हटके फोटो शेयर केला आहे. सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट करून सलमानने ईदच्या शुभेच्छा.....

Read more