By miss moon | Tuesday, 28 Jul, 2020

"बरं झालं चॅलेंज दिलं" म्हणतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी

सध्या सोशल मिडीयावर महिलांनी त्यांचे ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो पोस्ट केलेले जर तुम्ही पाहिले असेल तर हे आहे नवं चॅलेंज. महिला सशक्तिकरणाचं हे चॅलेंज आहे. या चॅलेंजमध्ये महिला एकमेकांना हे चॅलेंज करून ब्लॅक एन्ड व्हाईट.....

Read more

By miss moon | Tuesday, 28 Jul, 2020

रितेश देशमुखचा मुलगा राहीलला आहे या गोष्टीची आवड, संगीतकार विशाल - शेखरला पाठवला व्हिडीओ

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नि जेनेलिया त्यांच्या मुलांसोबत आणि परिवारासोबत सध्याचा लॉकडाउनमध्ये वेळ घालवत आहेत. यातच रितेश आणि जेनेलिया या सुपर कपलचे विविध व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात. सोशल मिडीयावर तर त्यांच्या पोस्ट चर्चेत असतात......

Read more

By miss moon | Monday, 27 Jul, 2020

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लॉकडाउनमध्ये करतेय ही गोष्ट, रेखाटलं हे सुंदर चित्र

लॉकाडाउनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कित्येकांनी केला. मिळालेल्या वेळेत काहींनी आपले छंद जोपासले तर काही नव्या गोष्टी शिकले. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे या काळात तिची चित्रकलेची आवड जोपासताना दिसत आहे. 

प्रार्थनाला चित्रकलेची प्रचंड आवड आहे. हीच आवड.....

Read more

By miss moon | Monday, 27 Jul, 2020

पाहा Photos : सखी गोखलेने सुव्रतसोबत असा साजरा केला वाढदिवस

अभिनेत्री सखी गोखलेचा नुकताच वाढदिवस झाला. पति सुव्रत जोशीसोबत तिने हा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो तिने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

या पोस्टमध्ये सखी लिहीते की, "पहिल्यांदा, खूप.....

Read more

By miss moon | Monday, 27 Jul, 2020

स्क्रिप्ट वाचताना अभिनेता शरद केळकरला लागते ही गोष्ट

मनोरंजन विश्वात कित्येक चहा आणि कॉफी प्रेमी पाहायला मिळतात. यातलाच एक आहे अभिनेता शरद केळकर. शरदला चहा आवडते. मात्र चहा एका विशिष्ट वेळी घ्यायला त्याला आवडतं. याविषयी नुकतीच त्याने पोस्ट केली आहे. 

शरद त्याच्या पोस्टमध्ये लिहीतो की,.....

Read more

By miss moon | Monday, 27 Jul, 2020

पूजा सावंत आणि वैभव तत्ववादीच्या या सिनेमाला झाली 3 वर्षे पूर्ण

अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत या दोघांची ऑनस्क्रिन जोडी पसंत केली जाते. त्यांची केमिस्ट्री स्क्रिनवर छान दिसते. त्यांची हीच केमिस्ट्री 'भेटली तू पुन्हा' या सिनेमात पाहायला मिळाली होती. 

पूजा आणि वैभवच्या याच सिनेमाला नुकतीच 3.....

Read more

By miss moon | Monday, 27 Jul, 2020

'तू तू मैं मैं'चा हा व्हिडीओ पाहून शिका मास्क घालण्याची कला, सचिन पिळगावकरांनी पोस्ट केला व्हिडीओ

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध गोष्टींची काळजी घेतली जात आहे. मास्क घालण्यापासून ते सॅनिटायझर वापरण्यापर्यंत काळजी घेण्याचं आवाहन कित्येक जण करत आहेत. यातच अभिनेता सचिन पिळगावकर यांनी मास्क कसा घालावा याचे धडे दिले आहेत.

'तू.....

Read more

By miss moon | Monday, 27 Jul, 2020

चार वेगवेगळ्या वाहिन्यांवर दिसतय अभिनेत्री प्राजक्ता माळी, हे आहे कारण

 लॉकडाउनच्या तीन ते चार महिन्यांनंतर मनोरंजन विश्वाचं काम हळूहळू सुरु झालेलं पाहायला मिळतय. त्यातच काही कलाकार सेटवर चित्रीकरण सुरु झाल्याने आनंदी आहेत. मात्र अभिनेत्री प्राजक्ता माळीसाठी हा आनंद मात्र निराळाच आहे. कारण प्राजक्ता ही सध्या एक.....

Read more