By miss moon | Tuesday, 05 Oct, 2021

पाहा Photos : नंदीता वहिनी फेम धनश्री काडगावकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर, साकारतेय ही भूमिका..

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अनेक कलाकार लोकप्रिय ठरले. त्यातील एक म्हणजे अभिनेत्री धनश्री कडगावकर. नंदीता वहिनीच्या भूमिकेतून धनश्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र प्रेग्नसीनंतर धनश्रीने तिंच काम थांबवलं होतं. मात्र मोठ्या कालावधीनंतर धनश्री पुन्हा एकदा.....

Read more

By miss moon | Tuesday, 05 Oct, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 12 : स्पर्धकांना मिळाला नवा टास्क, घरामध्ये रंगणार 'माझे मडके भरी' हे उपकार्य

बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांना नवनवीन टास्क दिले जात आहेत. यात नुकताच आणखी एक नवा टास्क त्यांना देण्यात आलाय. बिग बॉसच्या घरात नुकतच काही आगळवेगळं घडलं. चक्क बिग बॉस यांनी त्यांचा फोन घरामध्ये ठेवला आणि म्हणूनच.....

Read more

By miss moon | Monday, 04 Oct, 2021

यंदाचा नवरात्रोत्सव होणार अधिकच चैतन्यमय, नव्या व्हिडीओत झळकतेय उमा पेंढारकर

दुर्गा देवी व नवरात्रोत्सव स्त्री शक्तीचा एक जागरच मानला जातो. देवीची आराधना करण्यासाठी मंत्रांचे उच्चारण केले असता पावित्र्याची आणि मांगल्याची अनुभूती होते. मंत्रोच्चाराने मन प्रसन्न होते. 'सुमन एन्टरटेन्मेंट आणि मिडिया प्रा. लि',  प्रस्तुत 'श्री सुक्तम'.....

Read more

By miss moon | Monday, 04 Oct, 2021

'बाबू' सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात, झळकणार अंकित मोहन

'बाबू' चित्रपटाचं नुकतच टिझर पोस्टर प्रदर्शित झालय. त्यानंतर या सिनेमाविषयी उत्सुकता वाढलीय. या पोस्टमधून रांगड्या शरीराच्या, ऐटीत उभ्या असणाऱ्या अंकित मोहनने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होत.

श्री कृपा प्रोडक्शन निर्मित 'बाबू' या चित्रपटाचे.....

Read more

By miss moon | Monday, 04 Oct, 2021

बिग बॉस मराठी 3 : उत्कर्षचा भाऊ आदर्श महेश मांजरेकरांच्या चावडीवर नाराज, म्हटला "बिग बॉस मराठीची चावडीच डबल ढोलकी"

बिग बॉस मराठी 3 च्या चावडीवर होस्ट महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घेतात शिवाय त्यांच्या चूकाही अधोरेखीत करतात. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सिझनला दोनच आठवडे झाले असतानाच या कार्यक्रमाची चर्चा सुरु झालीय. शिवाय चावडीही चर्चेत आलीय......

Read more

By miss moon | Monday, 04 Oct, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 11 : शिवलीलाच्या बिग बॉसच्या घरातून जाण्याने विशाल निकम झाला भावुक, म्हटला " खूप काही शिकवून गेली"

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांना अश्रु अनावर झाले. कालच्या या.....

Read more

By miss moon | Monday, 04 Oct, 2021

बिग बॉस मराठी 3 : स्नेहा वाघला पूर्वाश्रमीचा पती आविष्कारने मारली मिठी, मागितली माफी

बिग बॉसच्या घरात कधी काय होईल काहीच सांगता यत नाही. सध्या सुरु असलेल्या बिग बॉस मराठी 3 मध्येही असच होतय. नुकतीच विकएन्ड चावडी पार पडली आहे. यावेळी महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची पुन्हा एकदा शाळा घेतली......

Read more

By miss moon | Saturday, 02 Oct, 2021

बिग बॉस मराठी 3 : चावडीवर स्पर्धकांची पुन्हा एकदा शाळा, महेश मांजरेकर यांनी केली स्पर्धकांची बोलती बंद

आज बिग बॉस मराठी 3 च्या चावडीवर काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. यातच आजच्या चावडीचे काही अपेट्स समोर आले आहेत. ज्यात महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची शाळा घेतलीय. या आठवड्यात झालेल्या हल्लाबोल टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये.....

Read more