By miss moon | Saturday, 02 Oct, 2021

बिग बॉस मराठी 3 : चावडीवर उत्कर्षला महेश मांजरेकरांनी सुनावले खडेबोल, म्हटले "सगळ्यात पार्शियल संचालक"

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये हल्लाबोल या टास्कनंतर एक वेगळं वातावरण पाहायला मिळतय. घरातील दोन गट आता स्पष्ट दिसू लागले आहेत. त्यातच आठवडाभर स्पर्धकांनी ज्या चूक केल्या त्या चावडीवर अधोरेखीत होणार आहेत. आजच्या चावडीवर महेश.....

Read more

By miss moon | Saturday, 02 Oct, 2021

मुक्ता बर्वेच्या आगामी लघुपटाची 8 आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल्समध्ये निवड तर पटकावले 2 पुरस्कार

उत्तम अभिनयकौशल्याने अभिनेत्री मुक्ता बर्वे कायम प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक बनली. वैविध्यपूर्ण भूमिका साकारून मुक्ताने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीय. पुन्हा एकदा एका लघुपटाच्या माध्यमातून मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'चंद सांसे' असं या लघुपटाचं.....

Read more

By miss moon | Saturday, 02 Oct, 2021

सिनेमागृहात 17 डिसेंबर रोजी 'फ्री हिट दणका'

22 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरु होणार असल्याची बातमी आली आणि इतके महिने आतुरतेने वाट पाहणाऱ्या चित्रपटसृष्टी आणि चित्रपटप्रेमींमध्ये एक उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झालय. अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या चित्रपटगृहांनाही आता प्रेक्षकांची आस लागली असून लवकरच.....

Read more

By miss moon | Saturday, 02 Oct, 2021

पाहा Photos : मालदीवमध्ये सई लोकूर आणि पति तिर्थदीप लुटतायत सुट्टीची मजा

अभिनेत्री सई लोकूरने बॉयफ्रेंड तिर्थदीपसोबत मागील वर्षी लगीनगाठ बांधली होती. त्याआधी सईने सोशल मिडीयावर तिर्थदीपसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. नुकतच सई आणि तिर्थदीप हे त्यांच्या हनीमून ट्रीपसाठी गेले आहेत. हनीमूनसाठी त्यांनी मालदीव या सुंदर ठिकाणची.....

Read more

By miss moon | Saturday, 02 Oct, 2021

सुयश टिळक आणि आयुषी भावेचं केळवण, लवकरच बांधणार लगीनगाठ

अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. सध्या दोघांच्या केळवणाचे कार्यक्रम सुरु आहेत. नुकतच दोघांचं केळवण पार पडलं. 

Read more

By miss moon | Thursday, 30 Sep, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 9 : किचनच्या टेबलावर बसून विकास म्हणतो "राम राज्य येणार... लवकरच"

बिग बॉस मराठी सिझन 3 च्या घरात आता दोन गट तयार झालेत. यातच बिग बॉसने दिलेल्या हल्लाबोल टास्कमध्येही हेच गट नेमण्यात आले होते. आता या टास्कमध्ये कोणता गट बाजी मारणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे......

Read more

By miss moon | Thursday, 30 Sep, 2021

पाहा Video : वैभव तत्ववादी झळकणार 'ग्रे' चित्रपटात, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता वैभव तत्ववादी आजवर विविध भूमिकांमधून समोर आलाय. पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तो सज्ज झालाय. ग्रे या रहस्यमय थरारक चित्रपटातून वैभव समोर येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला.....

Read more

By miss moon | Thursday, 30 Sep, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 9 : जय - गायत्रीला बाईकवरून उठवण्यासाठी विशाल - विकासने त्यांच्या अंगावर ओतलं बादलीभर पाणी

बिग बॉस मराठी सिझन 3 मध्ये स्पर्धकांना दुसऱ्या आठवड्यातच कठीण टास्क मिळालाय. हल्लाबोल असं या टास्कचं नाव असून या टास्कमध्ये दोन गट पाडण्यात आलेत. एका गटातून सोनाली, सुरेखा यांनी हार पत्करल्यानंतर विशाल आणि विकास शेवटपर्यंत.....

Read more