By miss moon | Monday, 04 Apr, 2022

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

'विशू' या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. सोशल मिडीयावर हा ट्रेलर चर्चेत आला आहे. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी आणि मृण्मयी गोडबोले हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकतायत. 

 कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी.....

Read more

By miss moon | Monday, 04 Apr, 2022

पाहा Video : "ज्यांना डान्स येत नाही अश्यांना पण डान्स करावासा वाटतो", म्हणत अमृतासोबत थिरकली या अभिनेत्याची पत्नी

प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी या चित्रपटातून अभिनेत्री अमृता खानविलकर चंद्रा ही भूमिका साकारतेय. विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. नुकतच या चित्रपटाचं चंद्रा हे गाणं प्रदर्शित झालय. एवढच नाही तर या.....

Read more

By miss moon | Monday, 04 Apr, 2022

नात्यांची गोष्ट सांगणार 'एका हाताचं अंतर', झळकणार हे कलाकार

एका हाताचं अंतर या नव्या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडलाय. प्लॅनेट मराठी ओटीटी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीवर प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘एका हाताचं अंतर’ हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.....

Read more

By miss moon | Monday, 04 Apr, 2022

"मी तुम्हाला दिलेली गुरुदक्षिणा...", निळूभाऊंसाठी प्रसाद ओकची खास पोस्ट

 

ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी मराठी रंगभुमी आणि चित्रपटसृष्टी गाजवली होती. आपल्या अभिनयाने त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला होता. आजही त्यांच्या अभिनयामुळे मनोरंजन विश्वात त्यांच्या नावाचं एक वेगळं स्थान आहे. याच निळू फुले यांच्या आयुष्यावर आधारित.....

Read more

By miss moon | Monday, 04 Apr, 2022

एनिमेटेड व्हिडीओ असलेल्या या गाण्यात झळकतायत सचिन पिळगावकर

अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या धनगर राजा या गाण्याचा एनिमिटेड व्हिडीओ नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. साधारण २० वर्षांपूर्वी सागरिका म्युझिकने 'सचिनमय' नावाचा एक मराठी अल्बम रिलीज केला होता. या अल्बम मधील सर्व गाणी सचिन पिळगावकर यांनी गायली होती आणि.....

Read more

By miss moon | Monday, 04 Apr, 2022

प्राजक्ता माळीची या राजकीय सभेला हजेरी, म्हणते "कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही"

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हे त्यांच्या चित्रपट आणि इतर कार्यक्रमांव्यतिरिक्त विविध राजकीय कार्यक्रमातही दिसतात. अशा कार्यक्रमांमध्ये जाण्याचा त्यांचा वेगळा अनुभव असतो. असाच एक अनुभव घेतलाय अभिनेत्री प्राजक्ता माळीने. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला प्राजक्ता.....

Read more

By miss moon | Saturday, 02 Apr, 2022

Gudhipadwa 2022 : गुढीपाडव्याच्या निमित्ताने कलाकारांनी केले हे खास ट्रेडिशनल लुक

गुढीपाडव्याच्या सणाचा आनंद आणि उत्साह आज सर्वत्र पाहायला मिळतोय. पारंपारिक वेशभुषेत नटून थटून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येतय. यातच मनोरंजन विश्वातील कलाकारांचा उत्साही प्रत्येक सणाच्या निमित्ताने पाहायला मिळतो. सोशल मिडीयावर या सेलिब्रिटींनी दिलेल्या शुभेच्छा, पारंपरिक.....

Read more

By miss moon | Friday, 01 Apr, 2022

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर आले अभिनेते अशोक सराफ, जुन्या आठवणींना दिला उजाळा

'इंडियन आयडल मराठी' मंचावर सुरांची मैफिल तर अनुभवायला मिळतेच पण सोबतच विविध पाहुणे मंडळी या मंजावर हजेरी लावतात. सध्या महाराष्ट्राला  उत्तम ६ स्पर्धक मिळाले आहेत. यातच यंदाच्या आठवड्यात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी.....

Read more