By miss moon | Friday, 01 Apr, 2022

मालिकांमधील या कलाकारांनी घेतली तंत्रज्ञांच्या परिवाराची भेट

टेलिव्हिजनवरील मालिकांमधील प्रत्येक पात्र हे जणू आपल्या परिवाराचा महत्त्वाचा भाग होऊन जातं. प्रेक्षक घरबसल्या मालिकांचा आनंद लुटतात मात्र हे पात्र यातूनच घराघरात पोहोचतात. मात्र या कलाकारांवसोबतच या मालिकांची तंत्रज्ञ टीमही तितकीच महत्त्वाची असते.  स्टार प्रवाह परिवार.....

Read more

By miss moon | Friday, 01 Apr, 2022

अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि निरज यांना झालं कन्यारत्न, ठेवलं हे नाव

अभिनेत्री मृणाल दुसानिसने नुकतीच एक आनंदाची बातमी सोशल मिडीयावर शेयर केली आहे. काही दिवसांपूर्वी ती प्रेग्नेंट असून लवकरच आई होणार असल्याचं तिने सोशल मिडीयावर सांगितलं होतं. मात्र मृणालने दिलेल्या खास बातमीने तिच्या चाहत्यांना आनंद झालाय.

मृणाल.....

Read more

By miss moon | Friday, 01 Apr, 2022

'अजूनही बरसात आहे 2' ची घोषणा ?, नेटकरी म्हटले एप्रिल फूल

'अजूनही बरसात आहे' या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेता उमेश कामत आणि मुक्ता बर्वे या जोडीने टेलिव्हिजनवर एकत्र येऊन प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या मालिकेतील अनोखी कहाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली. उमेश - प्रियाची जोडी, त्यांचा रोमँटिक.....

Read more

By miss moon | Thursday, 31 Mar, 2022

पाहा Photos : भाडिपाच्या 'भाड्याचे अवॉर्ड्स'साठी रेड कार्पेटवर कलाकारांची मांदियाळी

भाडिपा म्हणजेच भारतीय डिजीटल पार्टीच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम कॉन्टेन्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतात. यातच या भाडिपाचा वर्धापनदीन साजरा करण्यासाठी खास 'भाड्याचे अवॉर्ड्स'चे आयोजन करण्यात आले होते. 

Read more

By miss moon | Thursday, 31 Mar, 2022

नाईकांचा वाडा आता होणार शापमुक्त, मालिकेला नवं वळण

लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले' चे तिसरे पर्वही लक्षवेधी ठरले.  ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली असून आता मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त.....

Read more

By miss moon | Thursday, 31 Mar, 2022

पाहा Video : 'काचा बादाम'वर माधुरी दीक्षितसोबत थिरकला हा अभिनेता

सोशल मिडीयावर विविध गाणी आणि रिल्स मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग असतात. यात एका गाण्याने तर सगळ्यांचं लक्ष वेधलं. ते गाणं म्हणजे काचा बदाम. हे गाणच नाही तर या गाण्यावर खास स्टेप्स करून डान्स व्हिडीओज करण्यात आले......

Read more

By miss moon | Monday, 28 Feb, 2022

पाहा Video : प्रत्येक चित्रपट हे त्याचं एक नशीब घेऊन येतो - अमृता खानविलकर

'पाँडिचेरी' हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. स्मार्टफोनवर चित्रीत केलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारतेय. छायाचित्रकार मानसीच्या भूमिकेत ती दिसतेय. या चित्रपटाच्या लाँचदरम्यान पिपींगमून मराठीने अमृतासोबत खास.....

Read more

By miss moon | Monday, 28 Feb, 2022

जयदीप बनला बाजीगर, या कारणासाठी जयदीपची बाजीगरच्या शाहरुखशी तुलना...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. यातच या मालिकेला आता अनपेक्षित वळण मिळणार आहे. जयदीप गौरीचा कडेलोट करताना दिसला. त्यानंतर तो आणि मानसी घरी येऊन सर्वांना गौरीला शोधूनही ती सापडली.....

Read more