By miss moon | Monday, 28 Jun, 2021

या आठवड्यात 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'सोबत रंगणार जागर लोकसंगीताचा  

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून चर्चेत आहे. या संगीत कार्यक्रमातील 14 दमदार स्पर्धक सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहेत. पहिल्याच आठवड्यात या बच्चेकंपनीने सर्वांना थक्क केलं. या छोट्या गायकांसोबतच उत्तम छोटे वादकही या.....

Read more

By miss moon | Monday, 28 Jun, 2021

कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार यांना राज्यपालांच्या हस्ते 'स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार या प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन करतात. याआधीही अनेक विनोदी कार्यक्रमांमधून त्यांनी विनोदी कलाकार म्हणून आपलं अभिनयकौशल्य दाखवलं आहे. विशाखा यांनी नुकतीच एक खास बातमी चाहत्यांना दिली आहे. सोशल.....

Read more

By miss moon | Saturday, 26 Jun, 2021

संजय जाधव पहिल्यांदाच करणार वेबसिरीजचं दिग्दर्शन, 'अनुराधा' वेबसिरीजचा मुहूर्त संपन्न

प्रसिद्ध लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव आता पहिल्यांदाच वेबसिरीजचं दिग्दर्शन करत आहेत. अनुराधा या नव्या वेबसिरीजच्या निमित्ताने त्यांनी वेब दिग्दर्शनात पदार्पण केलय.  'प्लॅनेट मराठी ओटीटी' च्या आगामी वेबसिरीजपैकी अनुराधा ही देखील एक खास सिरीज असेल. नुकताच या.....

Read more

By miss moon | Saturday, 26 Jun, 2021

"फक्त काहीच दिवस बाकी..." म्हणत तेजस्विनी पंडितने शेयर केला हा फोटो

2020 मध्ये आलेल्या 'समांतर' या वेबसिरीजने मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्यानंतर या सिरीजच्या दुसऱ्या सिझनची प्रेक्षक वाट पाहत होते. तेव्हा 'समांतर 2' चा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला आहे. येत्या 1 जुलै रोजी 'समांतर.....

Read more

By miss moon | Thursday, 24 Jun, 2021

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये असणार छोट्या वादकांची साथ

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतय. बच्चेकंपनीच्या सुरेल आवाजातली सुमधुर गाणी या कार्यक्रमातून अनुभवायला मिळणार आहे. या नव्या पर्वाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या कार्यक्रमाच्या मागील पर्वातील पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा.....

Read more

By miss moon | Thursday, 24 Jun, 2021

अमोल कोल्हे यांनी हा थरारक स्टंट करून केलं शिवकालीन सर्जिकल स्ट्राईकचं चित्रीकरण

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेच्या निमित्ताने अभिनेते अमोल कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकत आहेत. या मालिकेतून पुन्हा एकदा ही भूमिका साकारताना विविध साहसी दृश्यही चित्रीत करण्यात येतात. मात्र नुकत्याच चित्रीत केलेल्या एका थरारक.....

Read more

By miss moon | Wednesday, 23 Jun, 2021

पाहा Video : समीर विद्वांसच्या पहिल्या हिंदी सिनेमाचं नाव 'सत्यनारायण की कथा', कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विद्वांस लवकरच हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याचं बोललं जात होतं. यावर आता शिक्कामोर्तब झाला असून या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. समीर विद्वांस यांच्या पहिल्या वहिल्या हिंदी सिनेमाचं नाव आहे 'सत्यनारायण.....

Read more

By miss moon | Wednesday, 23 Jun, 2021

पाहा Video : 'जून' सिनेमाचा नवाकोरा ट्रेलर प्रदर्शित

'हिलिंग इज ब्युटीफूल' या भावस्पर्शी वाक्यातच सारं काही सामावलं आहे. आपल्या दुःखावर हळुवार कोणी फुंकर मारली तर सगळंच सुरळीत, सुंदर होऊन जातं. आयुष्याकडे पाहण्याची एक नवीन दिशा मिळते. अशाच काहीशा आशयावर आधारित 'जून' ही वेबफिल्म.....

Read more