By miss moon | Saturday, 08 May, 2021

पाहा Video : 'रंग माझा वेगळा' मालिकेत सौंदर्या घेणार दीपाचा शोध ?

'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळतय. कार्तिकने दीपाच्या चारित्र्यावर संशय घेतला ज्यामुळे दीपा घर सोडून निघून गेलीय. तर आदित्य आणि श्वेता सौंदर्याला शहरापासून लांब घेऊन आलेत. अशात सौंदर्याला दीपाची काळजी वाटतेय......

Read more

By miss moon | Saturday, 08 May, 2021

विनोदवीर समीर चौगुले यांनी शेयर केला हा थ्रोबॅक फोटो

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम अखंड महाराष्ट्राचं घरबसल्या मनोरंजन करतोय. गेल्या काही वर्षांपासून या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवतात. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये घरी बसलेल्या प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम.....

Read more

By miss moon | Saturday, 08 May, 2021

पाहा Video : शेवंता फेम अपूर्वा नेमळेकर म्हणते "हे ही दिवस जातील"

सध्या कोरोना काळात राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. अशा बिकट परिस्थितीत सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक जण सकारात्मक संदेश देत आहेत. तर कुणी सगळ्यांना घरी राहण्याचं आवाहन करत आहेत. मनोरंजन.....

Read more

By miss moon | Friday, 07 May, 2021

पाहा Photos : रुचिता जाधवच्या लग्नसोहळ्याच्या विविध कार्यक्रमांचे खास क्षण

अभिनेत्री रुचिता जाधवच्या लग्नसोहळ्याची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा आहे.  रुचिताने 3 मे रोजी पाचगणी येथे लगीनगाठ बांधली. उद्योगपती आनंद मानेसोबत ती विवाहबंधनात अडकली आहे. यावेळी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे.

या लग्नसोहळ्याचे खास.....

Read more

By miss moon | Friday, 07 May, 2021

ऑफस्क्रिन असं आहे 'आई कुठे काय करते' मालिकेच्या कलाकारांचं बॉंडिंग

'आई कुठे काय करते' ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेची वेगळी कथा आणि उत्तम कलाकारांची फळी यामुळे या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलय. आता ही मालिके एका वेगळ्या वळणावर पाहायला मिळतेय. अरुंधती तिचा पति.....

Read more

By miss moon | Friday, 07 May, 2021

पाहा Photos : 'सुख म्हणजे नक्की कायं असतं' मालिकेत गौरीचा झाला मेकओव्हर

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळतय. गौरी आणि जयदीप सध्या घरापासून दूर जाऊन एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. यातच या मालिकेत आता काहीतरी हटके पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत भोळ्या भाबड्या.....

Read more

By miss moon | Thursday, 06 May, 2021

'बालगंधर्व' चित्रपटाच्या या आठवणींना दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिला उजाळा

बालगंधर्व या चित्रपटाला आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाचा प्रवास, अनुभव या या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकासाठी अविस्मरणीय होता. या चित्रपट निर्मितीची प्रक्रिया ही दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ह्रदयाच्या जवळची आहे. म्हणूनच या.....

Read more

By miss moon | Thursday, 06 May, 2021

"औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे" म्हणत रितेश देशमुखने व्यक्त केला राग

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे सोशल मिडीयासारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मदत केली जात आहे तर दुसरीकडे औषधांचा काळाबाजारही होत आहे. सध्या कोरोनासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. असं असतानाही.....

Read more