By miss moon | Thursday, 06 May, 2021

सुबोध भावे म्हणतो "संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ प्रत्यक्ष बघता आला ", 'बालगंधर्व' चित्रपटाचा 10 वा वाढदिवस

6 मे, 2011 रोजी रुपेरी पडद्यावर संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ प्रत्यक्षात सादर करण्यात आला होता ते रवी जाधव दिग्दर्शित 'बालगंधर्व' या चित्रपटात. अभिनेता सुबोध भावेने या चित्रपटात बाल गंधर्व यांची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाला नुकतीच.....

Read more

By miss moon | Thursday, 06 May, 2021

पाहा Video : पाककला स्पर्धेच्या निमित्ताने शुभम आणि कीर्तीच्या नात्यात दरवळणार प्रेमाचा सुगंध

'फुलाला सुंगध मातीचा' ही मालिका आता वेगळ्या वळणावर पाहायला मिळत आहे. या मालिकेत आता शुभम आणि कीर्तीचं नातं खुलताना दिसत आहे. एकिकडे जीजी अक्कांच्या मनात कीर्तीविषयी आपुलकी निर्माण झाली आहे तर दुसरीकडे कीर्तीने घरातील सगळ्यांची.....

Read more

By miss moon | Thursday, 06 May, 2021

सुबोध भावे आणि मंजिरी यांची 30 वर्षे प्रेमाची, या दिवशी मंजिरीकडून मिळाला होता होकार

 काही नाती ही वर्षोनूवर्षे प्रेमाच्या बंधनात बांधलेली असतात. असं अतूट प्रेमाचं नातं आहे अभिनेता सुबोध भावे आणि पत्नी मंजिरी भावे यांचं. बालवयात असताना या दोघांमध्ये प्रेम जुळलं होतं. याच प्रेमाच्या नात्याला आता तब्बल 30 वर्षे.....

Read more

By miss moon | Wednesday, 05 May, 2021

"समज देऊन परत घेऊ नका" ही विनंती करत अभिनेता हेमंत ढोमेने या कारणासाठी ट्विटरचं केलं कौतुक

बॉलीवुड अभिनेत्री कंगणा रनौत काहीना काही गोष्टीसाठी सतत वादात असते. टीक टिपण्णी करण, महत्त्वाच्या मुद्द्यांवर वादग्रस्त पोस्ट टाकणं या गोष्टी कंगणा सोशल मिडीयाद्वारे करत असते.. कंगणाने सोशल मिडीयावर एन्ट्री घेतल्यापासून तर ती कायम वादात असते......

Read more

By miss moon | Wednesday, 05 May, 2021

मराठा आरक्षणाच्या निकालावर दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, "निकाल धक्कादायक"

ज्या निकालावर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं अशा मराठा आरक्षणावर सुप्रीय कोर्टाने निर्णय दिला आहे. सुप्रीय कोर्टाने मराठा आरक्षण रद्दचा निकाल दिला आहे. मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने बनवलेला कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. या.....

Read more

By miss moon | Wednesday, 05 May, 2021

'आई कुठे काय करते' मध्ये अनिरुद्धने संजनाच्या बाबतीत घेतला हा मोठा निर्णय

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता एकापेक्षा एक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. एकीकडे देशमुख कुटुंब शहरापासून लांब गावाकडे राहायला आले आहेत. यानिमित्ताने संपूर्ण कुटुंब निवांत वेळ घालवताना दिसत आहेत. शिवाय अनिरुद्ध आणि अरुंधती यानिमित्ताने.....

Read more

By miss moon | Wednesday, 05 May, 2021

अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनाने निधन

सध्या देशभरात कोरोनाचा थैमान पाहायला मिळतोय. राज्यातही कोरोना विषाणूमुळे अनेकांना जीन गमवावा लागतोय. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात हिंदीसह काही मराठी कलाकारही कोरोना संक्रमीत झाले आहेत. यातच एका अभिनेत्रीचा कोरोनाने.....

Read more

By miss moon | Tuesday, 04 May, 2021

Breaking : अभिनेत्री प्राजक्ता माळीला कोरोनाची लागण, सध्या घरात आहे क्वारंटाईन

मागील वर्षापासून कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलं होतं. आता 2021 मध्येही राज्यासह देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढला आहे. म्हणूनच महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन ठेवण्यात आलाय. अनेकांना कोरोनाची लागण होत असून अनेकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागलाय.

मनोरंजन विश्वातील.....

Read more