By miss moon | Wednesday, 12 May, 2021

पाहा Video : 'सुपर डान्सर'च्या मंचावर सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची हजेरी

'सुपर डान्सर' या लोकप्रिय डान्स कार्यक्रमाच्या मंचावर स्पर्धकांचे एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतात. या कार्यक्रमाच्या मंचावर अनेक दिग्गज पाहुणे हजेरी लावतात. नुकत्याच काही खास पाहुण्यांनी या मंचावर हजेरी लावली आहे. नुकतीच या डान्स शोमध्ये.....

Read more

By miss moon | Tuesday, 11 May, 2021

'मुलगी झाली हो' फेम अभिनेता योगेश सोहोनीला एक्सप्रेस हायवेवर लुटले

अभिनेता योगेश सोहोनी याला मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. अपघाताचा बनाव करुन एका अज्ञात स्कॉर्पिओ कार चालकाने योगेशला लुटल्याचा प्रकार घडला आहे.शनिवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास उर्से टोलनाक्याजवळ हा प्रकार घडला आहे......

Read more

By miss moon | Tuesday, 11 May, 2021

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेच्या सेटवर आलं एक पत्र, पत्र वाचून कलाकारांना आठवणींनी रडू कोसळलं..

कोणत्याही क्षेत्रात एकत्र काम करणाऱ्यांचा एक परिवार तयार झालेला असतो. विशेषकरून मनोरंजन विश्वात मालिका, चित्रपट, नाटक किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र काम करणाऱ्या कलाकारांचं जणू एक कुटुंबच तयार होत असतं. असचं छान कुटुंब आहे येऊ.....

Read more

By miss moon | Tuesday, 11 May, 2021

अभिनेते सदाशिव अमरापुरकर यांच्या 'सडक' मधील या भूमिकेने वेधलं होतं सगळ्यांचं लक्ष , ठरले लोकप्रिय खलनायक 

कोणत्याही चित्रपटात खलनायकालाही अनन्यसाधारण महत्त्व असते. तोही मुख्य पात्रांपैकीच एक असतो. त्यामुळे चित्रपटाच्या यशात आणि कहाणीला न्याय देण्यात त्याचाही मोलाचा वाट असतो. हिंदी चित्रपटसृष्टीतील अशाच काही खलनायकांपैकी एक आहेत अभिनेता सदाशिव अमरापुरकर. त्यांनी साकारलेले खलनायक.....

Read more

By miss moon | Tuesday, 11 May, 2021

असा आहे 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेचा अभिनय प्रवास, या कार्यक्रमातून केली होती टेलिव्हिजनवर एन्ट्री

मराठी टेलिव्हिजनच्या दुनियेत विविध विषयांवर, विविध जॉनरच्या मालिका पाहायला मिळत आहेत. यातच एका मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधलय. ती मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा'. वर्णभेदाचा विषय घेऊन केलेली ही मालिका लोकप्रिय ठरलीय. मालिकेच्या कथेसोबतच मालिकेतील.....

Read more

By miss moon | Tuesday, 11 May, 2021

पाहा Photos : ही अभिनेत्री घरात वर्कआउट करुन झाली इतकी फिट

सध्या कोरोना काळात आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाची गरज आहे. अनेक जण यासाठी योगा आणि विविध वर्कआउट देखील करत आहेत. सध्या राज्यात लॉकडाऊन असल्याने जीम बंद आहेत. म्हणूनच अनेक जण फिट राहण्यासाठी घरातच व्यायाम करत आहेत. फिटनेसच्या.....

Read more

By miss moon | Tuesday, 11 May, 2021

'राजी' सिनेमाची आठवण शेयर करताना अभिनेत्री अमृता खानविलकर सांगते, "2015 नंतर दोन वर्षे काहीच काम नव्हतं"

2018 मध्ये आलेल्या 'राजी' या हिंदी सिनेमाने सगळ्यांची मनं जिंकली होती. मेघना गुलजार दिग्दर्शित या सिनेमात आलिया भट, विकी कौशल, सोनी राजदान, जयदीप अहलावत, शिशिर शर्मा हे कलाकार झळकले. या सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकरचीही महत्त्वाची भूमिका.....

Read more

By miss moon | Tuesday, 11 May, 2021

या दिवसापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बायको अशी हव्वी’ ही मालिका

प्रत्येक कुटुंबाला पूर्णत्त्व येतं ते स्त्रीच्या अस्तित्त्वामुळे, ती घराला घरपण देते. तरीही अनेकदा तिच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं, तिला डावललं जातं. तिच्या मतांचा आणि भावनांचा फारसा विचार केला जात नाही.  अनेकदा सासरच्यांना सून अशी हवी असते.....

Read more