By miss moon | Monday, 03 May, 2021

पाहा Trailer : या दिवशी अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार 'फोटो प्रेम' हा चित्रपट, अभिनेत्री नीना कुळकर्णी मुख्य भूमिकेत

अमेझॉन प्राइम व्हिडियो आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्यातर्फे 'फोटो प्रेम' या आगामी डायरेक्ट टू स्ट्रीम मराठी चित्रपटाचा प्रीमिअर भारतात 7 मे रोजी करण्यात येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. आदित्य राठी आणि गायत्री पाटील.....

Read more

By miss moon | Monday, 03 May, 2021

शुभ्राच्या आयुष्यात येणार ही व्यक्ती, या अभिनेत्याची 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत नवी एन्ट्री

'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हा ट्विस्ट आहे मालिकेत होणार नवी एन्ट्री. 

लग्नाच्या वाढदिवसाला सोहम आणि सुझेनचं प्रेमप्रकरण शुभ्रासमोर येतं. यामुळे शुभ्राला मोठा धक्का.....

Read more

By miss moon | Monday, 03 May, 2021

पाहा Video : अभिनेत्री अश्विनी भावे म्हणतायत "व्यक्त व्हा.. ", शेयर केला व्हिडीओ

मागील वर्षापासून ते आत्तापर्यंत कोरोना विषाणूने अनेकांचा जीव घेतला. या भयावह संकटाला यावर्षीही सगळे सामोरं जात आहेत. राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट असताना अनेकांना या काळात त्यांचा जीव गमवावा लागतोय. यात मनोरंजन विश्वातीलही अनेक कलाकारांचा.....

Read more

By miss moon | Monday, 03 May, 2021

पाहा Video : उमेश कामतमुळे थांबवावी लागली होती नाटकाची तालीम, उमेशने शेयर केला किस्सा

नाटकांच्या प्रयोगाची तालीम, मालिका किंवा चित्रपटाचं चित्रीकरण या दरम्यान अनेक किस्से घडतात. हेच किस्से कलाकारांसाठी त्यांच्या प्रोजेक्टच्या आठवणी असतात. अभिने उमेश कामतने अशीच एक आठवण शेयर केली आहे. 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाला.....

Read more

By miss moon | Monday, 03 May, 2021

पाहा Video : अमृता खानविलकरच्या सौंदर्याने चांहत्यांवर घातली मोहिनी , सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री अमृता खानविलकरचं सौंदर्य चाहत्यांना कायम मोहिनी घालतं. तिच्या अभिनयासाोबतच तिचं सौंदर्य आणि अदांनी ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. सोशल मिडीयावर अमृता मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मिडीयावर.....

Read more

By miss moon | Saturday, 01 May, 2021

पाहा Photos : या मालिकांच्या सेटवर साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिन

महाराष्ट्रवर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे दरवर्षी जल्लोषात साजरा करण्यात येणारा महाराष्ट्र दीन यंदा घरातच साजरा केला जातोय. मात्र काही मराठी मालिकांच्या सेटवर महाराष्ट्र दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात सध्या चित्रीकरणाला बंदी असल्याने मनोरंजनात खंड पडू नये म्हणून अनेक.....

Read more

By miss moon | Saturday, 01 May, 2021

भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 7 लाखांची मदत

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात थैमान घातलय. या कोरोनाविरुद्ध लढ्यात अनेकांनी आपला जीव गमावला. अशा परिस्थितीत अनेक जण मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. अनेकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यात विविध.....

Read more

By miss moon | Saturday, 01 May, 2021

पाहा Photos : थुकरटवाडीकर निघाले जयपुरला, 'चला हवा येऊ द्या' चे जयपुरला चित्रीकरण

सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु असल्याने चित्रीकरणाला बंदी आहे. यातच अनेक मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्रात सुरु होते. यातच काही मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु करण्यात आलय. काही मराठी मालिका आणि कार्यक्रमाचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेरील गुजरात, गोवा, सिल्वासा, जयपुर यासरख्या.....

Read more