By miss moon | Saturday, 01 May, 2021

"देशावर ओढावलेलं संकट हे या विषाणूविरोधातील आंदोलनच" म्हणत अमृता खानविलकरने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर विविध शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र महाराष्ट्रवर ओढावलेलं कोरोनाचं संंकटही बिकट आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश या कोरोनाशी दोन हात करत आहे. या सगळ्यात अनेक जण महाराष्ट्रातील जनतेला.....

Read more

By miss moon | Saturday, 01 May, 2021

"एकमेकांसाठी, या महाराष्ट्रासाठी, एकजुट होऊया.." म्हणत सोनाली कुलकर्णीने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

संपूर्ण महाराष्ट्रात 1 मे रोजी महाराष्ट्र दिन दरवर्षी उत्साहात जल्लोषात साजरा केला जातो. मात्र सध्या महाराष्ट्रावरच ओढावलेलं कोरोनाचं संकट फार गंभीर आहे. संपूर्ण महाराष्ट्र एकत्र येऊन या संकटाला सामोरं जात आहे. यात महाराष्ट्रातील कोरोना वॉरियर्ससह महाराष्ट्राचे.....

Read more

By miss moon | Friday, 30 Apr, 2021

पाहा Video : अग्गंबाई ! सुनबाई आणि सासूबाईने केला असा धमाल डान्स

'अग्गंबाई सुनबाई' मालिकेतील सासू सुनेची जोडी चांगलीच चर्चेत आहे. याआधी 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील आसावरी आणि शुभ्राच्या जोडीने लक्ष वेधलं होतं. आता या मालिकेतील ही जोडीही सगळ्यांना आवडतेय. अभिनेत्री उमा पेंढारकर यंदा शुभ्राच्या भूमिकेत दिसत.....

Read more

By miss moon | Friday, 30 Apr, 2021

वृत्तनिवेदक रोहित सरदानाच्या निधनाने हळहळला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, म्हटला "मला फार वाईट वाटलंय"

प्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार आणि वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. रोहित यांना काही दिवासांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालय.  न्यूज चॅनेलच्या दुनियेतील एक अभ्यासु आणि प्रसिद्ध.....

Read more

By miss moon | Friday, 30 Apr, 2021

अभिनेते सुनील नागर यांना काम मिळत नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट, साकारली होती भिष्माची भूमिका

मनोरंजन विश्वात अनेक कलाकारांना करियरमधील चढउतार पाहायला मिळतात. शून्यातून स्टार होणं आणि ते टिकवून ठेवणं हे देखील कठीणच असतं. मात्र काही कलाकार असे आहेत ज्यांना उतारवयात काम नसल्याने आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागतं. उतारवयात कामं.....

Read more

By miss moon | Friday, 30 Apr, 2021

संजनाच्या एन्ट्रीने अरुंधतीची घरातून होणार एक्झिट ? मालिकेत नवा ट्विस्ट

'आई कुठे काय करते' या मालिकेत एकामागोमाग एक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. एकीकडे अरुंधती आणि अनिरुद्धची घटस्फोटाची तारीख जवळ येत असताना घरात अनेक संकटं येत आहेत. नुकतच दोघांचा मुलगा अभिषेकवर संकट आलं होतं. रुग्णाच्या.....

Read more

By miss moon | Friday, 30 Apr, 2021

'आब्रा का डाब्रा' मुळे आता निर्माते आणि दिग्दर्शकांचं काम होणार सोयीस्कर

एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी त्या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर, टीझर या गोष्टी महत्त्वाच्या असतातच पण प्रमोशन आणि सोशल मिडीयावरील चर्चाही तितकीच महत्त्वाची ठरते. या गोष्टीचा विचार करुन आता ट्रेलर्स-प्रोमोज, पोस्टर डिझाईन, सोशल मिडीया या गोष्टी निर्माते, दिग्दर्शकांना एकाच.....

Read more

By miss moon | Friday, 30 Apr, 2021

पाहा Video : 'पप्पी दे पारुला' फेम स्मिता गोंदकरने समुद्र किनारी चित्रीत केलं हे गाणं, 'साजणी तू' गाणं प्रदर्शित

'पप्पी दे पारुला' या गाण्यानंतर अभिनेत्री स्मिता गोंदकर प्रचंड चर्चेत आली होती. त्यानंतर अनेक विविध गाण्यांमध्ये स्मिता झळकली आहे. पुन्हा एकदा स्मिता तिच्या अदांनी प्रेक्षकांना मोहिनी घालतेय. नुकतच स्मिताचं 'साजणी तू' हे गाणं प्रदर्शित झालं.....

Read more