By miss moon | Friday, 30 Apr, 2021

अभिनेत्री रुचिता जाधवच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात, लवकरच वाजणार सनई चौघडे

अभिनेत्री रुचिता जाधव येत्या 3 मे रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. आनंद माने या बिझीनेसमन सोबत ती लगीनगाठ बांधणार आहे. पाचगणी येथील फार्महाऊसवर हा लग्नासोहळा काही जवळचे मित्रमंडळी आणि परिवाराच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सध्याच्या कोरोनाग्रस्त.....

Read more

By miss moon | Thursday, 29 Apr, 2021

श्रीराम नेनेंनी शेयर केला माधुरीसोबतचा थ्रोबॅक फोटो, म्हटले "आपण या परिस्थितीत एकत्र आहोत"

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत एकीकडे कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत तर दुसरीकडे या संकटातही सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न अनेक जण करत आहेत.

धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे पति डॉ. श्रीराम नेने देखील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात......

Read more

By miss moon | Thursday, 29 Apr, 2021

सोनाली कुलकर्णीचा हा व्हिडीओ पाहुन चेहऱ्यावर नक्कीच येईल स्माईल

जागतिक नृत्य दिनानिमित्त सोशल मिडीयावर विविध डान्स व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. अनेकांना नृत्याची आवड असते. काही नृत्यात पारंगत असतात तर काही ही कला आवड म्हणून जोपसतात. पण नृत्य हे प्रत्येकाला एक वेगळी ऊर्जा देतं. सध्याच्या.....

Read more

By miss moon | Thursday, 29 Apr, 2021

पाहा Video : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणते "अंधार दाटला असला तरी देखील घाबरू नका", शेतकऱ्यांचं दिलं उदाहरण

सध्या राज्यासह देशभरात कोरोनाचं सावट पसरलय. यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटीने थैमान घातलय. सथ्याच्या बिकट परिस्थितीत अनेकांना धीर देण्यासाठी विविध सकारात्मकही पोस्टही सोशल मिडीयावर केल्या जात आहेत. शिवाय सोशल मिडीयाचा वापर करुन अनेकांना मदतीचा हात पोहोचतोय......

Read more

By miss moon | Thursday, 29 Apr, 2021

निर्माते शेखर ताम्हाणे यांचं कोरोनामुळे निधन

 ज्येष्ठ निर्माते आणि नाटककार शेखर ताम्हाणे यांचे बुधवारी निधन झाले आहे. ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शेखर यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 19 एप्रिल रोजी शेखर.....

Read more

By miss moon | Thursday, 29 Apr, 2021

इरफान खानच्या आठवणीत दिग्दर्शक समीर विद्वांस म्हणतात "तो टिव्हीवर दिसला की डोळे भरून येतात"

"सिर्फ इन्सान गलत नही होते, वक्त भी गलत हो सकता है..." असे अनेक डॉयलॉग त्याच्या अनोख्या संवाद कौशल्याने त्यांनी खास बनवलेत. मात्र आता हेच संवाद, त्यांचे सिनेमे आणि आठवणी देऊन गेलेत अभिनेता इऱफान खान. या.....

Read more

By miss moon | Thursday, 29 Apr, 2021

पुन्हा एकदा बहरणार प्रेमाचे रंग, या मालिकेचं होणार पुन:प्रसारण

दोन वर्षांपूर्वी 'जिवलगा' या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरीत असलेल्या या मालिकेता विषय आकर्षित करणारा होता. शिवाय तगडी स्टारकास्ट या मालिकेला लाभली होती. अभिनेत्री अमृता खानविलकरे या मालिकेतून मालिका विश्वात.....

Read more

By miss moon | Wednesday, 28 Apr, 2021

शुभ्रासमोर येणार सोहम आणि सुझेनच्या नात्यातील सत्य, अभिजीत- आसावरीची शुभ्राला साथ

अग्गबाई सूनबाई या मालिकेला आता प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अग्गबाई सासूबाई नंतर आता अग्गबाई सूनबाई ही मालिका देखील रंजक वळणावर पाहायला मिळतेय. या मालिकेतील शुभ्रा खूप वेगळी आहे. तर आसावरीने घराची सगळी सूत्र.....

Read more