By miss moon | Thursday, 15 Apr, 2021

पाहा Video : शेवंताने केला हा सुंदर व्हिडीओ, अपूर्वाच्या सौंदर्यांने चाहत्यांना मोहून टाकले

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून शेवंता हे पात्र प्रचंड गाजलं. या भूमिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला वेगळी ओळख मिळाली आहे. सोशल मिडीयावरही अपूर्वाचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावर अपूर्वाचे विविध फोटो आणि व्हिडीओ पसंत केले जातात.

Read more

By miss moon | Thursday, 15 Apr, 2021

पाहा Video : माधुरीच्या 'एक दोन तीन' गाण्यावर माधुरीसोबत थिरकली ही अभिनेत्री

धकधक गर्ल माधुरीची अभिनेत्रीसोबतच एक उत्तम नृत्यांगना म्हणूनही ओळख आहे. तर आणखी एक अभिनेत्री तिच्या नृत्याने बॉलीवुड गाजवतेय. ती अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणजे नोरा फतेही. अभिनयात तिला तितकी प्रसिद्धी मिळाली नसली तरी तिच्या नृत्याने आणि.....

Read more

By miss moon | Thursday, 15 Apr, 2021

पाहा Video : 'फुलाला सुगंध मातीचा' मध्ये वाढतोय शुभम - कीर्तीच्या नात्यातील गोडवा

'फुलाला सुंगध मातीचा' या मालिकेत मागील आठवड्यात अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. कीर्ती ही शुभमला घटस्फोट देऊन निघुन जाणार या भितीने शुभम विचित्र वागत होता. तो कीर्तीसोबत उद्धटपणे वागू लागला होता. त्यानंतर तर त्याने चक्क कीर्तीला.....

Read more

By miss moon | Thursday, 15 Apr, 2021

हे आहे रिंकू राजगुरुचं रिलेशनशिप स्टेटस, चाहत्याच्या प्रश्नाला दिलं हे उत्तर

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. सैराट या सिनेमानंतर आर्ची म्हणून प्रसिद्ध झालेल्या रिंकूचा आता मोठा चाहतावर्ग आहे. या सिनेमाची जादू आजही कायम आहे. त्यामुळे आजही रिंकूला आर्ची म्हणून ओळख आहे. सैराटनंतर.....

Read more

By miss moon | Monday, 12 Apr, 2021

नव्या म्युझिक व्हिडीओत झळकणार मोनालिसा बागल आणि अभिजित अमकर

अभिनेत्री मोनालिसा बागल, अभिनेता अभिजित अमकर ही जोडी लवकरच "मन उनाड उनाड..." या म्युझिक व्हिडिओत दिसणार आहे. 'झाला बोभाटा', 'भिरकीट','बेभान' अशा अनेक चित्रपटांमधून मोनालिसा बागल चर्चेत आली तर 'एक सांगायचंय', 'टकाटक' अशा चित्रपटांतून अभिजित अमकरनं वेगळी ओळख निर्माण.....

Read more

By miss moon | Monday, 12 Apr, 2021

'माझा होशील ना' मालिकेत मनाली विशेष भाग, आठवडाभर पाहायला मिळणार स्पेशल भाग

'माझा होशील ना' मालिकेत येत्या आठवड्यात सई-आदित्यच्या हनिमूनचे भाग दाखवले जाणार आहेत. हे विशेष भाग नयनरम्य बर्फाच्छादित पर्वतांमधे वसलेल्या मनाली मधे चित्रीत करण्यात आले आहेत. हे हनिमून फक्त सई-आदित्यचं न राहता ही एक कौटुंबिक सहलच ठरणार.....

Read more

By miss moon | Monday, 12 Apr, 2021

पाहा Video : शनायाने असा शूट केला 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेचा शेवटचा सिक्वेन्स

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेने प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं. या मालिकेतील विविध पात्र आणि ट्विस्ट अतिशय रंजक ठरले. त्यातच या मालिकेतील शनाया ही सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली. अभिनेत्री रसिका सुनील या मालिकेत शनायाची भूमिका साकारत होती. त्यानंतर.....

Read more

By miss moon | Monday, 12 Apr, 2021

उमेश - प्रियाची पाडव्याची तयारी ? शेयर केला रोमँटिक फोटो

अभिनेता उमेश कामतने सोशल मिडीयावर नुकताच एक खास फोटो शेयर केला आहे. या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधलय. या फोटोत उमेश - प्रिया एकत्र दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण.....

Read more