By miss moon | Monday, 12 Apr, 2021

पाहा Video : अखेर झालं माऊचं बारसं, विलास पाटलांनी ठेवलं हे नाव

'मुलगी झाली हो' या मालिकेत आता माऊ तिच्या वडिलांचं प्रेम मिळताना दिसत आहे. माऊचा द्वेष करणारे तिचे वडिल विलास पाटील आता तिच्यावर जिवापाड प्रेम करताना दिसत आहेत. माऊचे सगळे लाड ते पुरवताना दिसत आहे. मात्र माऊ.....

Read more

By miss moon | Monday, 12 Apr, 2021

माऊची आई फेम शर्वाणी पिल्लई करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण, या वेबसिरीजची करणार निर्मिती

 अनेक कलाकार आता दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात उतरताना दिसत आहेत. यातच अभिनेत्री, लेखिका शर्वाणी पिल्लई आता निर्मित क्षेत्रात पदार्पण करत आहे. पॅलेट मोशन पिक्चर्स असं तिच्या या निर्मिती संस्थेचे नाव आहे. शर्वाणी आणि लेखक, दिग्दर्शक.....

Read more

By miss moon | Saturday, 10 Apr, 2021

पाहा Video : रितेश देशमुखने अशी केली परेश रावल आणि राजपाल यादवची नक्कल, व्हिडीओ पाहून खूप हसाल

अभिनेता रितेश देशमुख सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. रितेशसह पत्नि जेनेलिया देखील सोशल मिडीयावर सक्रिय असते. विशेषकरुन दोघांचे विविध मजेशीर व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधतात. एवढच नाही तर त्यांचे व्हिडीओही व्हायरल होत असतात. रितेशने नुकताच.....

Read more

By miss moon | Saturday, 10 Apr, 2021

संजना फेम रुपाली भोसलेने साजरा केला आई - वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस

अभिनेत्री रुपाली भोसलेने नुकतच तिच्या आई - वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी रुपालीने तिच्या परिवारासोबत हे सेलिब्रेशन केलं. याचे फोटो तिने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

Read more

By miss moon | Saturday, 10 Apr, 2021

पाहा Video : जयदीप - गौरीचा रोमँटिक डान्स, अवॉर्ड सोहळ्याच्या डान्स रिहर्सलचा व्हिडीओ आला समोर

नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात स्टार प्रवाहवरील अनेक मालिकांमधील प्रसिद्ध जोड्यांनी परफॉर्मन्स सादर केले. यात 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील गौरी-जयदीपची जोडी देखील होती. दोघांनी यावेळी मंचावर रोमँटिक.....

Read more

By miss moon | Saturday, 10 Apr, 2021

पाहा Video : पति श्रीराम नेने यांनी माधुरीसाठी केला खास पिझ्झाचा बेत

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने ही जोडपं अनेकांचं आवडतं जोडपं आहे. त्यांच्यातली खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री सगळ्यांचं लक्ष वेधते. दोघही सोशल मिडीयावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. माधुरीने स्वत:चं युट्यूब चॅनेलही सुर केलं, तर पति श्रीराम नेने.....

Read more

By miss moon | Saturday, 10 Apr, 2021

या अभिनेत्रीला आला उन्हाळ्याचा थकवा, शेयर केली ही पोस्ट

'सैराट'ची आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु आता विविध चित्रपटांमधून समोर येतेय. आर्चीही ओळख पुसून काढत रिंकू ती एक उत्तम अभिनेत्री असल्याचं सिद्ध करतेय. आगामी प्रोजेक्ट्समधून रिंकू वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना दिसेल. 

लवकरच रिंकू आणखी विविध प्रोजेक्ट्समध्ये पाहायला मिळणार.....

Read more

By miss moon | Saturday, 10 Apr, 2021

"लांबचा प्रवास करताना कुठे तरी क्षणभर थांबाव लागत" म्हणत भरत जाधव यांनी करुन दिली या चित्रपटाची आठवण

अभिनेते भरत जाधव यांनी सोशल मिडीयावर नुकतीच एक खास आठवण शेयर केली आहे. 'क्षणभर विश्रांती' या मराठी चित्रपटाला नुकतीच 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाला 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भरत यांनी ही खास.....

Read more