By miss moon | Monday, 19 Apr, 2021

आशुतोष राणा यांच्यानंतर पत्नी रेणुका शहाणेसह मुलांनाही कोरोनाची लागण

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून अनेक जण या विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. यात मनोरंजन विश्वातील कलाकारांचाही समावेश आहे. अभिनेता आशुतोष राणा यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र आता त्यांची पत्नी अभिनेत्री.....

Read more

By miss moon | Monday, 19 Apr, 2021

सुमित्रा भावे यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा, सोशल मिडीयावर वाहिली श्रद्धांजली

प्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या, लेखिका सुमित्रा भावे यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या असं अचानक जाणं मनाला चटका लावून जाणारं असल्याची भावना अनेकांनी सोशल मिडीयावर व्यक्त केली आहे. 

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट.....

Read more

By miss moon | Saturday, 17 Apr, 2021

"घरचे मलाच शिजवून खातील" म्हणत या अभिनेत्याने घरकोंबडा झाल्याची केली पोस्ट

देशात आता कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोनाचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त परिस्थिती अशा लॉकडाउनमुळे घरातच रहावं लागतय. यात अनेक बंधने आणि नियमावलीही जाहीर केली आहे. अभिनेता.....

Read more

By miss moon | Saturday, 17 Apr, 2021

मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळचं नवं गाणं प्रदर्शिन, असा केला जबरदस्त डान्स

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात एक असा चेहरा दिसला जो हुबेहुब बॉलीवुड स्टार मलायका अरोरा सारखा होता. ती अभिनेत्री, नृत्यांगना म्हणजे हिना पांचाळ. मराठी बिग बॉसमध्ये तिने तिच्या नृत्याने आणि चांगल्या स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकली. आता हिना.....

Read more

By miss moon | Saturday, 17 Apr, 2021

लॉकडाऊनमध्ये देखील मनोरंजनाचा वसा अविरत सुरु राहणार, या मालिकांचे 1 तासांचे विशेष भाग

देशात पुन्हा कोरोनाचं संकट आलं आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने सध्या महाराष्ट्रात संचारबंदी सुरु आहे. त्यामुळे काही मालिकांचे चित्रीकरण हे बंद आहेत. मात्र असं असताना देखील झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे नवे भाग पाहायला.....

Read more

By miss moon | Saturday, 17 Apr, 2021

'हॅरी पॉटर' मधील अभिनेत्री हेलेन मेकक्रोरी यांचं कॅन्सरने निधन, वयाच्या 52 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'हॅरी पॉटर' या प्रसिद्ध हॉलिवुड सिनेमाच्या सिरीजमध्ये नार्सिसा मैलफॉय ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हेलेन मेकक्रोरीचं निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी हेलेन यांनी अखेरचा श्वास घेतला. हेलेने यांना कॅन्सरची लागण झाली होती. हेलेन यांच्या निधनाची बातमी तिचा.....

Read more

By miss moon | Saturday, 17 Apr, 2021

पाहा Video : 'वाथी कमिंग' गाण्यावर दीपासह 'रंग माझा वेगळा' मधील अभिनेत्रींनी असा धरला ठेका

'रंग माझा वेगळा' या मालिकेत सध्या दीपाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळतोय. सध्या मालिकेत अनेक ट्विस्ट आणि भावुक क्षण पाहायला मिळत आहे. पण ऑफस्क्रिन हे कलाकार धमाल करतात. अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत दीपाच्या भूमिकेत.....

Read more

By miss moon | Saturday, 17 Apr, 2021

पाहा Video : 'टकाटक' स्टार प्रथमेश परबची सायकल राईड, सेटवर अशी केली धमाल

'टकाटक' या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता दिग्दर्शक मिलिंद कवडे या सिनेमाचा दुसरा भाग घेऊन येत आहेत. नुकताच या सिनेमाचा बोल्ड फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. नुकतच या सिनेमाच्या चित्रीकरणाला गोव्यात सुरुवात झाली आहे. याच.....

Read more