By miss moon | Thursday, 08 Apr, 2021

अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या हाताच्या अंगठ्याला चार टाके, क्रिकेट सरावादरम्यान झाली दुखापत

सध्या सगळीकडे आयपीएलचे वारे वाहत असतानाच आता मराठी मनोरंजन क्षेत्राची क्रिकेट टूर्नामेंट लवकरच सुरु होत आहे. यातच कलाकारांचा क्रिकेटचा जोरदार सराव सुरु आहे. मात्र या सरावादरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधवला दुखापत झाली आहे.

या क्रिकेट टूर्नामेंटमध्ये अभिनेता.....

Read more

By miss moon | Wednesday, 07 Apr, 2021

पाहा Video : सईने मामांसोबत बसमध्ये गायलं गाणं, 'माझा होशील ना'च्या टीमची ऑफस्क्रिन धमाल

'माझा होशील ना' या मालिकेत सई-आदित्यची हनीमून ट्रीपही दाखवण्यात आली. यासाठी या मालिकेतील कलाकार आणि टीम हिमाचल प्रदेशमधील मनाली येथे पोहोचली. या ठिकाणी शूटींगसह या कलाकारांनी प्रचंड धमाल केली. शूटींगसह ट्रीपचाही आनंद या कलाकारांनी यावेळी.....

Read more

By miss moon | Wednesday, 07 Apr, 2021

पाहा Video : या जुन्या गाण्यावर मराठी बिग बॉस फेम अभिनेत्रीचे सुंदर एक्सप्रेशन्स

बिग बॉस या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यातच मराठी भाषेतही हा कार्यक्रम काही वर्षांपूर्वी आला. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचे स्पर्धक आजही चर्चेत असतात. त्यापैकीच एक अभिनेत्री सई लोकूर. सोशल मिडीयावर सईचा मोठा चाहतावर्ग आहे. या.....

Read more

By miss moon | Wednesday, 07 Apr, 2021

पाहा Video : प्रिया बापट म्हणते, "सुख थोडं दु:ख भारी दुनिया ही भली बुरी", गायलं हे गाणं

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत दोघही नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांची कोविड चाचणी पॉजिटिव आल्याची माहिती त्यांनी सोशल मिडीयावर दिली होती. म्हणूनच दोघं घरातच क्वारंटाईन होते. नुकतच दोघांचा क्वारंटाईन कालावधी संपला असून.....

Read more

By miss moon | Wednesday, 07 Apr, 2021

पाहा Video : अमेय वाघ म्हणतो "किती सांगायचंय मला", शेयर केले बहिणीच्या लग्नातले क्षण

नुकतच अभिनेता अमेया वाघच्या बहिणीचा लग्नसोहळा पार पडला. प्रत्येक भावासाठी बहिणीचं लग्न हे खास असतच. अमेयसाठीही होतं, म्हणूनच त्याने या लग्नसोहळ्याचे काही खास क्षण सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. बहिण स्मिताच्या लग्नातील काही फोटो अमेयने.....

Read more

By miss moon | Wednesday, 07 Apr, 2021

माऊचं होणार बारसं, 'मुलगी झाली हो' मालिकेचा विशेष भाग

'मुलगी झाली हो' या मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट सध्या पाहायला मिळतोय. ज्या मुलीला तिच्या जन्माच्या वेळी तिचा बाप जीव घेणार होता तोच बाप आता मुलीला आपलसं करताना दिसतोय. इतकी वर्ष मुलगी माऊला ज्या विलास पाटीलने.....

Read more

By miss moon | Tuesday, 06 Apr, 2021

कोविडला कंटाळून या दिग्दर्शकाने केली ही पोस्ट, म्हणतात "कोविडच्या दहशतीत जगायचा कंटाळा आलाय"

2020 पूर्ण वर्ष कोरोनाग्रस्त काळात गेलं. यातच नव्या वर्षात म्हणजेच 2021 या वर्षाकडून सगळ्यांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. वर्षाच्या सुरुवातीचा काळ बरा होता मात्र आता पुन्हा एकदा चित्र हे मागील वर्षासारखच दिसतय. कोरोनाची दुसरी लाट आली.....

Read more

By miss moon | Tuesday, 06 Apr, 2021

पाहा Video : ‘वेल डन बेबी’ चित्रपटातील ‘हलकी हलकी’ गाणं प्रदर्शित

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा आगामी चित्रपट ‘वेल डन बेबी’चं नवं गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलय. ‘हलकी हलकी’ असे या गाण्याचे बोल आहेत. या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत.

पुष्कर आणि अमृतावर.....

Read more