By  
on  

Big boss Marathi 3: तिस-या सीझनमधील स्पर्धकांचा हा पहिला प्रोमो आला समोर, तुम्ही ओळखलं का यांना

जगभरात चर्चेत असणार, प्रत्येक पर्वामधून प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारा, करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”.... या प्रसिद्ध शो च्या तिस-या पर्वाची नांदी झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर हा शो येऊन ठेपला आहे. 

 

 

आता या नव्या शोमधील पहिल्या दोन स्पर्धकांचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये एक महिला तर एक पुरुष स्पर्धक आहे. या दोघां स्पर्धकांचाही धमाक परफॉर्मन्स दिसत आहे. चाहत्यांनी मात्र हे स्पर्धक कोण असतील हे ओळखण्याची स्पर्धा मात्र सुरु आहे.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive