By  
on  

बिग बॉस मराठी 3 Live Updates : गायक डॉ.उत्कर्ष शिंदेची होतेय घरात एन्ट्री

शिंदे घराण्यातील गायक उत्कर्ष शिंदे बिग बॉसच्या घरात आळवणार आपले सूर. वडिल आनंद शिंदे आणि भाऊ आदर्श शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून गायनाचा वारसा पुढे चालवणारा हा डॉक्टर उत्कर्ष घरातल्या सदस्यांसोबत कसं जुळवून घेणार हे बिग बॉसमध्ये पाहणं औत्ससुक्याचं ठरेल. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive