By  
on  

बिग बॉस मराठी 3 Live Updates : मोमो फेम बोल्ड अभिनेत्री मीरा जगन्नाथची होतेय घरात एन्ट्री

मोमो म्हणून अभिनेत्री मीरा जगन्नाथ टेलिव्हिजन विश्वात भलतीच प्रसिध्द आहे. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत आपल्या हटके भूमिकेतून घराघरांत पोहचलेली मोमो म्हणजेच मीरा जगन्नाथने आता बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतलीय. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive