बिग बॉस मराठी 3 Live Updates : 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार बिग बॉसच्या घरात

By  
on  

तुला पाहते रे मालिकेमुळे अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनलेली साजिरी गोजिरी अभिनेत्री गायत्री दातार बिग बॉसच्या घरात सदस्य म्हणून प्रवेश करतेय. तिच्या क्युट डिंपलवाल्या फेसवर चाहते फिदा आहेत. चला हवायेऊ द्या कार्यक्रमातूनसुध्दा गायत्री दातारने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. 

Recommended

Loading...
Share