By  
on  

बिग बॉस मराठी 3 Live Updates : स्प्लिट्सव्हिला फेम जय दुधाणेची बिग बॉसमध्ये एन्ट्री

एमटीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम स्प्लिट्सव्हिलामधील लोकप्रिय मराठी चेहरा जय दुधाणे याने हा कार्यक्रम गाजवला. लाखो तरुणींच्या मनावर  तो राज्य करतो. गेम खेळणे त्याच्यासाठी नवं नाही. त्यामुळेच मराठी बिग बॉसमधला त्याचा खेळ पाहणं इतरांनासुध्दा औत्सुक्याचं ठरेल. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive