बिग बॉस मराठी 3 Live Updates : अभिनेता अक्षय वाघमारे बिग बॉसचा सदस्य

By  
on  

‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी यांचा जावई अभिनेता अक्षय वाघमारे आता बिग बॉसच्या घरात झळकतोय. फत्तेशिकस्त या सिनेमातील त्याच्या दमदार भूमिकेचं प्रचंड कौतुक झालंय. यंदा 7 मे रोजी अक्षय आणि त्याची पत्नी योगिता गवळीला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. 

Recommended

Loading...
Share