बिग बॉस मराठी 3 Live Updates : दादूस फेम संतोष चौधरी बिग बॉसच्या घरातला शेवटचा सदस्य

By  
on  

यंदाच्या सीजनमध्ये बिग बॅासच्या घरात दिसणार आहे मराठीचा बप्पी लहिरी अर्थात आगरी कोळी संगीताचा बादशाह दादूस म्हणजे संतोष चौधरी  यांची शेवटचा सदस्य म्हणून घरात एन्ट्री झाली आहे. “आई तुझा लालुल्या” गाण्याने दादूस ही खरी ओळख मिळाली.

गाण्याचा वारसा दादूसला बाबांकडूनच लाभला. कोणतेही शास्त्रीय संगीताचे धडे न घेता आगरी कोळी लोकसंगीताला वेगळा आकार देण्याचा प्रयत्न केला. आता घरात दादूस कोणाकोणाला थिरकवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

Recommended

Loading...
Share