By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 1 : पहिल्याच आठवड्यात हे स्पर्धक झाले नॉमिनेट

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी मीरा आणि जय मध्ये भांडण झालं तेसुध्दा बेडवर ठेवलेल्या टॉवेलमुळे  ...तसंच मीरा आणि स्ंनेहामध्ये  जेवण बनवण्यावरुन बाचाबाची. मीराने जयला सुनावले “जय मला डोक आहे”. तर स्नेहाने मिराला खडसावले “ही काय पध्दत आहे का बोलायची” ? घरामध्ये झालेला वाद असो वा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झालेली पहिली नॉमिनेशन प्रक्रिया असो सगळेच चर्चेत असणार आहे... या धमाकेदार एन्टरटेन्मेन्टसाठी प्रेक्षक भलतेच उत्सुक आहेत. 

याचदरम्यान  पहिल्या नॉमिनेशन द्वारे लढाईचा प्रारंभ झाला आहे. सदस्यांचा  पहिल्या नॉमिनेशन प्रक्रीये मध्ये कोण कोण नॉमिनेट झाले याबद्दल सर्वांना कुतूहल होते. टाकाऊ की टिकाऊ या नॉमिनेशन कार्यात सर्वच स्पर्धकांनी दोन स्पर्धकांपैकी एकाला टाकाऊ आणि एकाला टिकाऊ म्हणत त्याबद्दल योग ते कारण देत नॉमिनेट केलं. 

 

 पहिल्या नॉमिनेशन प्रक्रीये मध्ये या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी जे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive