बिग बॉस मराठी 3: ‘ताई तुमचा हा निर्णय चुकला’...... शिवलीला पाटील झाल्या ट्रोल

By  
on  

छोट्या पड्द्यावरील ‘बिग बॉस’च्या तिस-या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनचा या शोने लक्ष वेधलं आहे. या शोमधील स्पर्धकही चर्चेत आहेत.  शिवलीला यांची ‘बिग बॉस मराठी’च्या ३ पर्वातील एंट्री चर्चेचा विषय बनली आहे. पण  किर्तन करणाऱ्या शिवलीला यांना टास्क करताना पाहून समर्थकांनी ट्रोल केलं आहे. 

 

 

‘ताई चुकीचं आहे हे तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता आणि तुम्ही जात आहात म्हणजे अवघड आहे.’  अशा शब्दात नेटिझन्सनी त्यांच्यावर टीका केली आहे. तरुण कीर्तनकारांमध्ये ह.भ.प. शिवलीला बाळासाहेब पाटील  यांचं नाव आघाडीवर आहे.

 

Recommended

Loading...
Share