By  
on  

पुर्व बिग बॉस स्पर्धक शेफ पराग कान्हेरेला सीझन 3 चा हा स्पर्धक वाटतो सशक्त

मराठी मनोरंजनविश्वातील सर्वात मोठा रिएलिटी शो बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व धुमधडाक्यात सुरु झालं आहे. यंदा अनेक प्रसिध्द चेहरे या कार्यक्रमातून आपले रंग दाखवणार आहेत. पाहता पाहता या सीझनचा पहिला वीकेंड जवळ आला आहे. 

 

सध्या गेममध्ये चर्चा आहे ती मीरा जगन्नाथची. मीरा ही मॉडेल, अभिनेत्री असून आत्तापर्यंत विविध मालिकांमधून ती झळकली आहे. पण सध्या तिच्या आक्रमक खेळाने प्रत्येकालाच दखल घेण्यास भाग पाडलं आहे. इतकंच नव्हे तर मीराने पुर्वाश्रमीचा स्पर्धक आणि शेफ पराग कान्हेरे यांनी मीराबाबत पोस्ट शेअर केली आहे. ‘मीरा द मास्टरमाईंड’ हे लिहून त्याने मीराचं कौतुक केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive