By  
on  

Bigg Boss Marathi 3 Day 6: मीराची खरडपट्टी तर दादूसचं कौतुक, अशी असेल बिग बॉसची पहिली चावडी

बिग बॉसच्या तिस-या सीझनला दमदार सुरुवात झाली आहे. या सीझनचा पहिला वीकेंडचा वार अगदी काही तासावर येऊन ठेपला आहे. यावेळी वीकेंडच्या वाराचं नाव बदलेलं असून बिग बॉसची चावडी करण्यात आलं आहे.  या वेळी चावडीवर महेश मांजरेकरांनी मीराची चांगलीच शाळा घेतली आहे.

 

 

वाईट डिश बनवणं सोपं की खाणं असा सवाल त्यांनी मीराला केला आहे. यासोबतच दादुसचंही त्यांनी कौतुक केलं आहे. इतर सदस्यांबाबत महेश यांची भूमिका जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive