By  
on  

बिग बॉसच्या घरात येण्यापुर्वी गायत्री दातारला आली होती या सिनेमाची ऑफर

सध्या बिग बॉसच्या घरात चर्चेत असलेलं नाव म्हणजे गायत्री दातार. गायत्री तिच्या खेळामुळे तसेच अनेकदा वाद-विवादात अडकल्यामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. तर अनेकदा गायत्रीचे पाठीराखे तिला जोरदार सपोर्ट करताना दिसतात. 

पण बिग बॉसच्या घरात येण्यापुर्वी गायत्री ‘बाबू’ सिनेमात दिसणार होती. अंकित मोहन आणि गायत्री चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार होते. मात्र बिग बॉससाठी तिने ही ऑफर नाकारली असल्याचं समोर आलं. आता गायत्रीच्या जागी या सिनेमात नेहा महाजनची वर्णी लागली आहे. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive