By  
on  

बिग बॉस मराठी 3: घरातील या सदस्यामुळे सोनाली पाटीलला झाले अश्रू अनावर

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अनेक सदस्यांना भावुक होताना बघितला आहे. कधी दुसर्‍यांच्या वाईट बोलण्याने तर कधी घराच्यांच्या आठवणीने तर कधी घरातल्याच एखाद्या जवळच्या सदस्याच्या वागणुकीमुळे. तसंच काहीसं सोनालीसोबत आज झालं आहे. मीनलच्या वागणुकीमुळे सोनाली आणि विकास दुखावले आहेत.

 

सोनालीला याच कारणामुळे अश्रु अनावर झाले, आणि ती विशालसमोर मन मोकळं करताना दिसणार आहे. सोनालीच म्हणण आहे “इतक पण अंडरस्टॅंडिंग नाहीये का ? मला मीनलचं वागणं नाही आवडलं. इतक कोणाला इग्नोर करण बरं नाही. मला इतक वाईट कधीच नाही वाटलं”.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive