बिग बॉसच्या घरातील आदिश वैद्य आहे या अभिनेत्रीसोबत नात्यात

By  
on  

या विकएन्ड चावडीला एका सदस्याची खास एन्ट्री मंचावर पाहायला मिळाली. हा दुसरा तिसरा कुणी नसून हिंदी आणि मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा म्हणजेच अभिनेता आदिश वैद्य आहे. आदिशने आल्यापासूनच बिग बॉसच्या घरात स्वत:ची खास इमेज बनवण्यास सुरुवात केली आहे.

 

 

आदिश 'कुंकू टिकली आणि टॅटू' आणि 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत आदिश दिसला होता. आदिश बिग बॉसच्या घरात जाताच चर्चेत आलेलं आणखी एक नाव म्हणजे रेवती लेले. केतकीला अभिनयासोबतच नृत्याची प्रचंड आवड आहे. केतकी एक कुशल नृत्यांगनासुध्दा आहे. रेवती 'स्वामिनी' या मालिकेत दिसली होती. या मालिकेत रमाबाईच्या भूमिकेतून रेवतीने अभिनयाचा श्रीगणेशा केला होता.

Recommended

Loading...
Share