By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 24 : घरातले सदस्यांचे हे आहेत फेमस हॅशटॅग

सध्या कोणत्याही बाबतीतले # (हॅशटॅग्स) खूपच फेमस होतात. कुठलीही गोष्ट किंवा त्या गोष्टीबद्दल जर व्यक्त व्हायचं असेल तर आपण # वापरतो. तसंच काहीसं आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बघायला मिळणार आहे.

घरामध्ये सोनाली, मीनल सदस्यांना देत आहे काही हटके हॅशटॅग्स. सोनालीने विकासला विचारलं “तुला माहिती आहे”? त्यावर मीनल म्हणाली #आपलानेता? हीचं #तोडतोडी आणि उत्कर्षचं काय ठेऊया ? का हसत आहे इतके मीनल, विकास आणि सोनाली... असे काय काय # दिले यांनी घरातील सदस्यांना बघूया आजच्या बिग बॉस मराठीच्या भागामध्ये.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive