By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 26 : दादूस झाले किडनॅप?

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल आदिश वैद्य घराबाहेर पडला. महेश मांजरेकरांनी सदस्यांची चांगलीच कानउघडणी केली. आता नवा आठवडा सुरू होणार आहे. आणि कालच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दादूस यांना confession रूममध्ये बिग बॉस यांनी बोलावलं आणि इतर सदस्य जेव्हा confession रूममध्ये पोहचले तेव्हा त्यांना तिथून दादूस गायब झालेले दिसले... नक्की काय झालं ? कुठे गेले दादूस ? हा प्रश्न सदस्यांना आणि प्रेक्षकांना देखील पडला असेलच... तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं ते.

तेव्हा बघूया आज काय काय घडणार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये... बघत रहा बिग बॉस मराठी दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive