बिग बॉस मराठी 3 Day 27 : स्नेहाने सोनालीला दिला हा अवघड टास्क

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरात आज सुरू होणार्‍या “संयमची ऐशी तैशी” या कार्यामध्ये एका टीममधील म्हणजेच नरकातील सदस्य स्वर्गातील सदस्यांना कठीण  कठीण टास्क देत आहेत असे दिसून येत आहे. आणि या टास्क दरम्यान सदस्य एकमेकांना खडेबोल बोलताना दिसत आहेत.

आज स्नेहा सोनालीला सांगणार आहे “लोटांगण घालत झाडू मारा… थांबायच नाही, थांभायच नाही...” आणि सोनाली हे करत असताना विशाल दादूसशी काहीतरी बोलायला आला असताना स्नेहाने त्याला बजावले “ओ तुम्ही मध्ये बोलायचे नाही...”

बघूया अजून काय काय टास्क दिले सदस्यांना... तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Recommended

Loading...
Share