By  
on  

बिग बॉस मराठी 3: विकासने विशालच्या दोस्तीखातर केलं टक्कल, पाहा व्हिडियो

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांनी हे सिध्द केले “मैत्रीचं पारड नेहेमीच भारी असतं” आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे पारड कॅप्टन्सीचं हे कार्य. ज्यामध्ये घरातील सदस्यांना त्यांच्या काही गोष्टी गमवाव्या लागणार आहेत. मीराला तिचा soft toy आणि परिवाराचे फोटोज तर दादूस यांना त्यांचे केस गमवावे लागणार आहे असे सांगण्यात आले.

 

 

 

बघूया हे दोघे ते करण्यास तयार होतीला का. तर, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये विकासने बिग बॉस यांना सांगितले की, विशाल निकम कॅप्टन बनावा यासाठी मी ही गोष्ट करायला तयार आहे. आणि विशालने विकासचे केस कापायला सुरुवात केली. आणि विकाससोबतच विशालने देखील त्याचे केस कापले हे दिसत आहे. हे बघून सदस्यांना देखील धक्का बसला.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive