By  
on  

बिग बॉस मराठी 3: विकासच्या नव्या लूकवरुन घरात सुरु आहे धमाल

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टन्सी टास्क दरम्यान विकासने विशालचे समर्थन करत टक्कल केले. आणि विशालने देखील टक्कल केले. आज घरामध्ये नीथा, विशाल, विकास, मीनल आणि सोनाली यांची धम्माल मस्ती सुरू आहे. त्याचेच काही फोटोज. बर्‍याच वेळानंतर सदस्य असे हसताना आणि धम्माल मस्ती करताना दिसणार आहेत.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive