By  
on  

childrens-day-special : बिग बॉसच्या घरातील या सदस्यांना तुम्ही ओळखलं का?

आज १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिन. लहानमुलांचं निरागस विश्व आजही आपल्याला हवंहवंसं वाटतं. कितीही मोठे झालो तरी आजही बालपणीचा एखादा फोटो समोर आला की आपल्याला बालपणीचे सोनेरी दिवस आठवतात. आज सर्व जण नक्कीच स्वतःचे हे जुने फोटो पाहत असावेत. बिग बॉसच्या घरातील या सदस्यांचे लहानपणीचे फोटो समोर आले आहेत. तुम्ही ओळखलं का तुमच्या लाडक्या सदस्याला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive