By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 41 : घरावर एलियनचा कब्जा...सदस्यांची उडाली दाणादाण!

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल नीथा शेट्टी – साळवी घराबाहेर पडली. आणि बिग बॉस मराठी सिझन तिसराला मिळाले या पर्वाचे TOP १० सदस्य. आता इथून पुढे टास्क, आणि सदस्यांचा घरामधील प्रवास अधिक कठीण होणार यात शंका नाही.

आता हे टॉप १० सदस्य कसा खेळ खेळतील ? या आठवड्यात कोण कोणते सदस्य नॉमिनेशनमध्ये जातील ? कोण घराचा कॅप्टन बनेल ? साप्ताहिक कार्य काय असेल ? हे हळूहळू समजेलच. हे सगळं जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
 
बिग बॉस मराठी सिझन तिसराच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे काहीतरी वेगळेच घडते आहे. त्याला कारणसुध्दा तसेच आहे. बिग बॉसच्या घरावर एलियनचा कब्जा... घरातील सर्व सदस्यांनी लिव्हिंग एरियात एकत्र जमावे असा आदेश बिग बॉस यांनी दिला. बघूया पुढे काय होते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive