By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 41 : विकास का बनलाय एलियन ?

बिग बॉस मराठीच्या घरावर आज अनोळखे पाहुणे कब्जा करणार आहेत. नुकत्याच आलेल्या प्रोमोनुसार बिग बॉसच्या घरावर एलियनचा कब्जा होणार आहे असे सांगितले आहे.

आता विकास घरामध्ये एलियन बनला आहे ? की आता हा नवा टास्क आहे ? मीरा आणि मीनल विकासला बघून का बरं घाबरत असतील ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive