बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे “नॉमिनेशन एक्स्प्रेस” नॉमिनेशन कार्य.
नुकत्याच त्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे बिग बॉस यांनी जाहीर केले, बिग बॉस सदस्यांवर “नॉमिनेशन एक्स्प्रेस” हे कार्य सोपवत आहेत. सर्व passengers ना धावत जाऊन दुसर्या एका सदस्याचे तिकीट मिळवायचे आहे.
बघूया आजच्या टास्कमध्ये कोण नॉमिनेशनमध्ये येणार आणि कोण सेफ रहाणार.
तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.