By  
on  

सलमानच्या बदल्यात महेश मांजरेकर यांना हिंदी बिग बॉस 15 चा होस्ट बनवण्याची होते आहे मागणी

हिंदी बिग बॉस 15 मध्ये 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये अभिनेते, दिग्दर्शक, महेश मांजरेकर यांनी हजेरी लावली होती. महेश मांजरेकर हे सध्या 'बिग बॉस मराठी ३' होस्ट करत आहेत. पण महेश यांच्या होस्टींगवर हिंदी प्रेक्षकही फिदा झाले आहेत. ‘उत्तम आणि पक्षपात न करणारा सूत्रसंचालक’ अशा शब्दात नेटिझन्स त्यांचं कौतुक करत आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive