By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 47 : घरात कॅप्टन कोण बनणार ? 

बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन कोण बनणार ? कोणाला मिळणार कॅप्टन्सीची दावेदारी यावरून चर्चा होण्यास सुरूवात झाली आहे. याचबद्दलची चर्चा सुरू आहे सदस्यांमध्ये.


 
जय म्हणाला, जर तो कॅप्टन झाला तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. उत्कर्ष त्यावर म्हणाला, अरे प्रॉब्लेम हा आहे की...... काय आहे प्रॉब्लेम ... उत्कर्षला काय सांगायचे आहे बघा आजच्या भागामध्ये.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive